हलगर्जीपणा करू नका : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरू नये. हलगर्जीपणा करू नका, दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे ,सर्वानी नियम पाळावे. सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात सध्या जरी कमी असला तरी काळजी घेतली पाहिजे विनाकारण.घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

नैराश्यातून महिलेचा मुलीसह विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कुटुंबातील गृहकलहातून मुलांसह घर सोडून कोपरगाव तालुक्यातील महिला शिर्डीला आली. मात्र, येथे आल्यानंतरही कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे साई संस्थानचे भोजनालयही बंद असल्याने हाताला कामही नाही व खाण्यासाठी अन्नही मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सदर महिलेने मुलीसह विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघींवर साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची … Read more

नागरीकांमधे भितीचे वातावरण, पाथर्डीकरांची चिंता वाढली !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोरोना बाधीत आढळल्याने पाथर्डीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. महसूल, पोलिस व आरोग्य प्रशासनाने चिंचपूर पांगुळ हे गाव सील केले असून, दि.१जून २०२० पर्यंत गावाच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेच्या आई,वडीलांना पाथर्डी येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने आता मुंबई व पुणे … Read more

वधूवर पित्याकडून ‘उरकून’ घेण्याचा सपाटा …असे होत आहेत लग्नसोहळे

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू करण्यात आल्यामुळे वधूवरांच्या लग्न सोहळ्याचे देखील गणित बिघडून गेले असे असले तरी लॉकडाऊनच्या काळातही वधूवर पित्याकडून लग्नसोहळे उरकून घेण्याचा सपाटा सुरूच राहिला असून, एरवी दुपारच्या दोन तीन वाजता लागणारे लग्न लॉकडाऊनमुळे सकाळी साडेआठलाच लागून नऊ वाजता नवरी सासरच्या रस्त्याने मार्गस्त होत आहेत. त्यामुळे … Read more

लॉकडाऊन शिथिल होताच अपघात वाढले !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  एका बाजूला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोकांना घरी जाण्यासाठी शासनाकडून परवाणीगी मिळाल्याने ते आपापल्या जिल्हयात व राज्यात परतले आहेत. वेगवेगळ्या झोननुसार लॉकडाऊनमध्ये मोकळीक दिली गेल्याने लोकांचा प्रवास वाढला असून त्याचवेळी कोरोना बाधित रुग्णांचा आकडाही गुणाकाराच्या पटीत वाढत आहे, ही खूपच भयंकर अवस्था आहे. परंतु उद्योग धंदे सुरू न झाल्यास कोरोना … Read more

जामखेडकरांना शिवसेनेच्या नेत्याकडून पाणीपुरवठा !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्यावतीने जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. यावेळी संजय काशिद म्हाणाले की ,जामखेड शहरातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली होती. नगरपरिषदेकडून शहरात तब्बल दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे जामखेड शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहावत … Read more

अहमदनगर ब्रेकींग : कारने एकास चिरडले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वेगात असणाऱ्या कारने एकास चिरडले आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी , आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खडका फाट्यावरून नेवासाकडे येणाऱ्या स्विफ्ट मारुती कारने पायी चालणाऱ्या जगन्नाथ गंगाधर पवार वय ( ६५ ) यांना चिरडून सदरची … Read more

जिल्ह्यात ‘हे’ दोन तहसीलदार नव्याने नियुक्त

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नाशिक विभागातील तहसीलदारांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार शेवगावच्या तहसीलदारपदी अर्चना भाकड-पागिरे यांची, तर कर्जत तहसीलदारपदी नानासाहेब आगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्चना भाकड यांनी जिल्हा प्रशासनात नायब तहसीलदार म्हणून या पूर्वी कामकाज केले आहे. नायब तहसीलदार पदावरून तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी … Read more

त्या दोघा संशयितांना नगरला हलविले

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  श्रीरामपुर तालुक्यात मुंबईहून आलेला दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने काल (दि. २३) त्यांना नगर येथे तपासणीसाठी हलविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर विदेश, बाहेरील राज्य व जिल्ह्यातून श्रीरामपुरात आलेल्या सुमारे साडेसात हजारजणांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 2 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 54 !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-आणखी ०२ रुग्ण कोरोनामुक्त जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४ अहमदनगर, दि. २४ – नगर शहरातील सारस नगर येथील एक आणि सुभेदार गल्ली येथील एक असे दोन रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. त्यांना आज अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र सारसनगर आणि सुभेदार गल्ली परिसर कंटेनमेंट झोन असल्याने त्यांना याच रुग्णालयात … Read more

मुस्लिम बांधव घरातच ईदची नमाज करणार !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाच्या सर्व सूचना पाळुन पाथर्डी तालुक्यात रमजान ईद सणाची नमाज घरातच अदा करण्यात येईल. माणुसकी धर्माचे पालन करुन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वांनुमते घेण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी तालुक्यातील मौलाना व मुस्लिम समाजाचे … Read more

पिसाळलेला कुत्रा चावल्याने एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- शेवगाव तालुक्यातील कांबी येथील बंडु शंकर बोरकर (वय ५५) या ऊसतोडणी करणाऱ्या इसमास दि.२६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिसाळलेले कुत्रे चावल्याने उपचार करूनही काल (दि.२३) शनिवार रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेले बंडु बोरकर हे ऊसतोडणी कामगार होते. नुकताच संपलेला ऊसतोडणी … Read more

‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची होणार पुन्हा तपासणी !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाउनच्या दरम्यान अकोले तालुक्याने कोरोनाला रोखून धरले. पण मुंबईहून आलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणीचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोल्यात प्रशासनाची धावपळ झाली आहे. मात्र, स्वॅब घेताना योग्य निकष पाळले नसल्यामुळे त्या व्यक्तीचा पुन्हा स्वॅब घेऊन चाचणी करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद,पहाटे तीननंतर करायचे ‘हे’ काम…

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नगर – मनमाड महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालकांची लूटमार करून धुमाकूळ घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीतील एका अल्पवयीन मुलासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. आरिफ गफुर शेख (वय 25 रा. अवघड पिंपरी ता. राहुरी), सागर गोरख मांजरे ( वय 24 … Read more

कोरोना पॉझिटिव्ह महाराजाचा भक्त डॉक्टरकडे मुक्काम !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- श्रीरामपूरमधील एक डॉक्टरांचा कोरोन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते डॉक्टर लॉकडाउन असतानाही 21 मे रोजी श्रीगोंद्यात आले होते. एवढेच नव्हे तर महाराज असलेल्या डॉक्टरांनी भक्त असणाऱ्या एका डॉक्टरचा पाहुणचारही घेतला होता. त्यांनी येथे एक दिवस मुक्काम केला. श्रीगोंदा आले त्यावेळी त्यांची तपासणी झाली होती. त्यावेळी त्यांना बाधा नसल्याचे सांगितले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीच्या वादातून बारावीतील विद्यार्थ्याचा मुत्यू !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  जामखेड तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी दाडके व दगडाने झालेल्या तुंबळ हाणामारीत एका बारावीच्या विद्यार्थ्याचा मुत्यू झाला आहे. दोन्ही गटाकडील एकुण चार जण जखमी झाले असून परस्परविरोधी विरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन यातील एकुण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली … Read more

मोठी बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत राज्यातील … Read more

पोलिसांचे पुढाऱ्यांसमोर लोटांगण ? नेमके काय झाले वाचा सविस्तर…..

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्यावर अरेरावी, शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करणारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात एका बैठकीत घेण्यात आला. पोलिसांना पोलिस निरीक्षकाला शिव्या देणाऱ्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांविरोधात पोलिसांनी अक्षरश: लोटांगण घातले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस … Read more