पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नेवासा तालुक्यात शेतातील व घरातील काम नीट येत नाही म्हणून पतीने शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १० मे रोजी सकाळी आठ वाजता घडली. याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी : उज्ज्वला हिचा १५ वर्षांपूर्वी बाबासाहेब जनार्दन कापसे (रा.लंघे शिरसगाव, ता. नेवासा) याच्याशी विवाह झाला होता. … Read more