अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांना फोनवरून धमकावले, जिल्हापरिषदेच्या या माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा !
अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याचा रागातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी संदीप चितळे यांनी ही फिर्याद दिली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा शहरातील हॉटेल्स सृष्टी जवळ छापा टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले होते. त्यात हॉटेल मालक मंगेश … Read more