अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात तरुणांच्या हाणामाऱ्या ; वादाला राजकीय किनार ?
Ahmednagar News : शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकीला धक्का लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणातून दोन तरुणात तुफान हाणामारी झाली. यातील एकजण श्रीगोंदा कारखाण्यावरील तर दुसरा शहरात राहणारा आहे. यात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाच्या पाठीवर, हातावर, पोटावर गंभीर दुखापत झाली असून, दुसऱ्या तरुणाच्या … Read more