अहमदनगर ब्रेकिंग : मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी, 30 जण जखमी !
अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- मुंबईहून परभणीकडे मजूर घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यातील तब्बल 30 मजूर जखमी झाले आहेत. आज सकाळी पाथर्डी तालुक्यातील येळी फाटा येथे हा अपघात झाला. लॉकडाऊन सुरु असल्याने विशाखापट्टणम महामार्गे मुंबईहून काही मजूर परभणीकडे टेम्पोतून जात होते. या दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील येळी टोलनाक्याजवळ ४०७ टेम्पो चालकाला मंगळवारी (दि.१२) सकाळी … Read more