अजानला परवानगी दिली पण, मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का?
अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना रामनवमी, हनुमान जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रशासनाने परवानगी नाकारली. परंतु, रमजानच्या काळात अजान करण्याकरिता प्रशासनाने 23 मशिदींमध्ये शहरात परवानगी दिली आहे. पोलिस प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असून मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का? असा सवालही मनसेकडून जिल्हा सचिव नितीन … Read more