आनंदाची बातमी : ‘त्या’ ४१ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह !
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शिर्डी : राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हनुमंतगाव व हसनापूर या गावातील ४१ व्यक्तींचे स्त्राव तपासणीत सर्वांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. यातील ३२ व्यक्तींना शिर्डीत साई आश्रम फेज- २ धर्मशाळेत विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित नऊ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विलगीकरण … Read more