अहमदनगर ब्रेकिंग : धार्मिक द्वेष पसरविल्यावरून गुन्हा दाखल
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीरामपूर : धार्मिक द्वेष निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपावरून येथील मनोज चिंतामणी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंतामणी याने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर धार्मिक द्वेष वाढविणाऱ्या पोस्ट टाकल्या. चुकीचे संदेश प्रसारित केले. या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ॲड. … Read more








