शिर्डी ब्रेकिंग : साईबाबा मंदिर आजपासून रहाणार बंद !
अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डितील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळपासून साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार … Read more









