उद्यापासून कुकडीचे आवर्तन : आमदार बबनराव पाचपुते
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. कुकडीखालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार संबंधित मंत्री महोदयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार कुकडीचे आवर्तन उद्या १३ मार्च रोजी सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. या संदर्भात … Read more