पारनेरमधील तो गोळीबार ठरला खोटा ! झाले होते असे काही….

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पारनेर :- गावठी कट्टा हाताळताना अचानक खटका दाबला गेल्याने तरुणाच्या डाव्या हाताच्या दंडात गोळी घुसली. परंतु कट्टा बेकायदेशीर असल्याने जखमी तरुणाने अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याचा बनाव केला. पारनेर पोलिसांनी या घटनेचा तपास करून जखमी तरुण व त्याच्या दाजीवर गुन्हा दाखल करून कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली. संजय बाळू पवार (२३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा खून करून मृतदेह हायवेवर !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- औरंगाबाद हायवेवर असलेल्या नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील टोलनाका परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह आणून टाकला आहे. आज सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरदायी तपासणीसाठी … Read more

मुलीच्या शोधासाठी आईवडीलांचे पोलीस ठाण्यासमोर उपोषण

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर : तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील अल्पवयीन तरुणीला येथील एका तरूणाने पळून नेले आहे. मागील दहा महिन्यांपासून या मुलीचा कोणताही तपास लागत नसल्याने तिचे आईवडील आश्वी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसले आहेत. याबाबत पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या मुलीला घरासमोर राहत असलेल्या कुटुंबातील एक तरुण त्रास देत होता. याबाबत … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, दुचाकीचा जागीच चक्काचूर

अहमदनगर लाईव्ह24 टीम / संगमनेर : तालुक्यातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गुरुवारी (दि. ५) सकाळी सव्वासात वाजेच्या पूर्वी ही घटना घडली. शिवराम साहेबराव ढाकणे (वय ३७, रा. डुंबरवाडी, खामुंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घारगाव … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांवर अन्याय

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकीत कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना महा विकास आघाडीने सरकारने कर्जमाफी जाहीर केली परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. आघाडी सरकारने दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिली, परंतु  अनेक शेतकरी बांधव सोसायटीच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करीत आहोत. अनेक शेतकरी आपली पत सांभाळण्यासाठी … Read more

आमदार रोहित पवारांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  गेली अनेक वर्षे कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचे वर्चस्व होते.आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून त्याला ब्रेक लागला आहे.कोमात गेलेल्या राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत.कर्जतमधून मोठे नेतृत्व तयार होऊ न शकल्याने अखेर पवारांनाच येथे विशेष लक्ष घालावे लागले. पवारांनी लक्ष घातल्यानंतर निकाल काय येतो याचा प्रत्ययही अख्ख्या महाराष्ट्राने घेतला. कर्जत-जामखेड राज्याच्या राजकीय पटलावर गाजले.इथून पुढेही याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेउन केली आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कर्जत तालुक्यातील राशीन नजीकच्या गायकवाड वस्तीवरील आण्णा शिवराम गायकवाड (वय ३८) या तरूण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मयत आण्णा गायकवाड हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. तेथे त्यांनी बाभळीच्या झाडाला सुताच्या दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे शेजारी त्यांचे बंधु नाना गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी … Read more

अहमदनगर मधील हे १५ पर्यटन स्थळे तुम्हाला माहित आहेत का ?

चांदबीबी महाल शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (1565-88) कारकीर्दीत सलाबतखान महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांनी कधीकधी चुकून चंदीबीबी महल म्हणून संदर्भ दिला. सलाबतखान दुसरा इ.स. 1580 मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे 70 फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीने प्रेमविवाह केल्याने आई – वडिलांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच घेतले विष !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने मुलीच्या आई व वडिलांनी पोलीस स्टेशनच्या गेटजवळच विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल राहुरी पोलीस ठाण्यात घडली आहे. दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील एका तरुणीचे तिच्या गावातच राहाणाऱ्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते ; मात्र घरच्या लोकांचा … Read more

दारुड्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान जखमी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास भांडणे करणाऱ्या मद्यपी तरूणांच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात वाटसरू तरूणाच्या हातास गोळी लागून तो जखमी झाला. संजय पवार (राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर शिरूर (जि. पुणे) येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय सीमा सुरक्षा दलात आहे. हातास गोळी चाटून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार उघडकीस

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील दूध संकलन केंद्रावर छापा टाकून कारवाई करण्यात आल्याने भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे साहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी … Read more

अहमदनगर शहरात तब्बल तीन टन प्लॅस्टिक जप्त

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बालिकाश्रम रोड परिसरातील एका घरातून महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.5) कारवाई करत बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. सुमारे तीन टन माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज कासलीवाल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांनी दिली. शासनाने सिंगल युज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घातलेली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पती-पत्नीने स्वत:ला विविस्त्र करून मारहाण केला जात असल्याचा व्हिडिओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्रांच्या संगनमतीने हा व्हिडिओ तयार केल्याची माहिती सदर महिलेच्या पतीने दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता या महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पारनेरमध्ये गोळीबार ! भांडण पहाणारा तरुण जखमी …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पारनेर तालुक्यात पुन्हा एकदा  गोळीबार झाला आहे. आज सकाळी घडलेल्या या प्रकाराने पारनेर तालुका हादरला आहे. गेल्या महिन्यातच तालुक्यातील वडझिरे येथे गोळीबारात एक महिलेचा जीव गेला तर आज सकाळीच गुणवरेनजिक शिनगरवाडी रस्त्यावर गोळीबार झाला. भांडणे करणाराऐवजी भांडण पहाणारा संजय पवार रा. राळेगण थेरपाळ (वय23 ) हा तरुण जखमी झाला आहे. आज सकाळी  … Read more

नाशिकच्या 80 वर्षांच्या आजोबांनी नगरच्या 68 वर्षांच्या आजीशी बांधली विवाहगाठ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नाशिकच्या सिन्नर तालुक्यात हिवरे गावी 80 वर्षांच्या आजोबांनी संगमनेरातील 68 वर्षांच्या आजीशी विवाहगाठ बांधली. ऐंशी पावसाळे पाहिलेले नवरदेव निवृत्ती रुपवते आणि सत्तरीकडे झुकलेल्या सुमनबाई पवार यांचा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी शेकडो वर्‍हाडींनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या या विवाहसोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पत्रिकेवरील वाक्यं वर्तमानाची जाण करुन देणारी होती. … Read more

अहमदनगरच राजकारण लय भारी शिवसेना-भाजपचे सूर जुळले आणि राष्ट्रवादी ….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डावर सत्तास्थापन करण्याची संधी मिळाली. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपचे सूर जुळल्याने कँटोन्मेंट बोर्डात शिवसेनेला 30 वर्षात पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. शिवसेनेचे निष्ठावंत प्रकाश फुलारी यांची कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. शिवसेनेने भाजपशी केलेली छुपी युती राष्ट्रवादीला शह देणारी ठरली. याचबरोबर शिवसेना-भाजपचे गेल्या काही … Read more

कोरोनामुळे साईबाबांच्या शिर्डीतही नागरिकांमध्ये घबराट

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात दहशत परवलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीतही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. काेरोनाच्या भीतीने लोक घरातच थांबणे पसंत करत आहे. शिर्डीत कोरोनासंबंधीची जनजागृती सरकारने करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शिर्डी ग्रामस्थांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला.यानंतर आतापर्यंत सुमारे 16 देशांमध्ये … Read more

श्रीगोंद्यात ओळखीचा फायदा घेऊन महिलेवर लॉजमध्ये नेऊन बलात्कार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एका महिलेची पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील पुरुषाशी ओळख झाली. त्यातूनच त्याने २२ फेब्रुवारीला नगर-दौंड रस्त्यावरील चिखली घाटाजवळील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यात मंगळवारी अट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेषराव काशिनाथ बडे (हल्ली राहणार नागापूर एमआयडीसी, नगर) असे आरोपीचे नाव आहे. ओळखीचा फायदा घेऊन … Read more