दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पकडले
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर चौफुलीपासून पुढे रेल्वे पुलाच्या ठिकाणी कोपरगाव पोलिसांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पकडले आहे. त्यांचे अन्य पाच ते सहा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या आरोपींकडून पोलिसांनी चाकू, सुऱ्या, लोखंडी पाईप, स्टम्प, कटावणीसह मोटारसायकल जप्त केली. … Read more