या कारणामुळे झाला शिर्डीतील त्या तरुणाचा खून, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

शिर्डी : गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणातून शिर्डीत गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास तरुणाची हत्या करण्यात आली. विठ्ठल साहेबराव मोरे (वय ३५, रा. भीमनगर, शिर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत खून व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीकांत राजू शिंदे (वय ३०, रा. कालिकानगर, शिर्डी) या तरुणास अटक … Read more

गायीच्या पोटात आढळले ६५ किलो प्लास्टिक !

अहमदनगर :- महापालिकेमार्फत मोकाट जनावरे पकडण्यात येत आहे, पकडलेल्या जनावरापैकी तीन जनावरे दगावली आहेत. दोन जनावरांच्या पोटात सुमारे ६५ किलो प्लास्टिक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान, मनपामार्फत पकडण्यात आलेल्या ३४ जनावरांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मनपामार्फत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे. महिनाभरापूर्वी राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मनपाच्या कोंडवाड्याची … Read more

पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या तरुणास जन्मठेप

नेवासा :- पत्नीचा गळा आवळून खून केल्याच्या खटल्यातील नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील दोषी पतीस जन्मठेप व दंड तसेच पतीसह छळाच्या गुन्ह्यात सासू ससासर्‍यांना दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी सुनावली. याबाबत माहिती अशी की, आरोपी पती किशोर मुरलीधर बाचकर, सासरा मुरलीधर सबाजी बाचकर व सासू तान्हाबाई मुरलीधर … Read more

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घरातूनच नाराजीचे बॉम्ब

नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर घरातूनच नाराजीचे बॉम्ब बरसू लागले आहे.अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पक्षाला चांगली कामगीरी करता आली नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब … Read more

आता इंदोरीकर महाराज काय खुलासा देणार ?

अहमदनगर :- अपत्यप्राप्तीबाबत सम-विषम तारखांच्या स्त्री संबंधाचा सल्ला किर्तनात देणारे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना गुरूवारी ‘पीसीपीएनडीटी’ने नोटीस दिली आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर तात्काळ खुलासा करण्याचे त्यात म्हटले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मराठी कीर्तन व्हिडिओ या युट्यूबच्या चॅनेलवर 4 फेब्रुवारी रोजी अपलोड झालेल्या … Read more

वादात सापडलेली नगर अर्बन बँक पुन्हा एकदा चर्चेत

अहमदनगर :- वेळोवेळी वादात सापडलेली नगर अर्बन बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बँकेच्या शेवगाव येथील शाखेत सुमारे सात लाख रुपयांचे बनावट सोने तारण म्हणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तारण ठेवलेल्या सोन्याची लिलाव प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा … Read more

अपघातातील मृत व्यक्तीवरच गुन्हा दाखल

शेवगाव | अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीवरच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची वेळ शेवगाव पोलिसांवर आली. मुळचे एरंडगाव येथे राहणाऱ्या मनोज विष्णू नजन (सध्या श्रीकृष्णनगर शेवगाव, वय ३१) याचा १२ रोजी रात्री शहरातील साई आनंद एजन्सीसमोर बुलेट या वाहनावरून पडून अपघाती मृत्यू झाला. पोलिस त्या ठिकाणी गेले. त्यांनी मनोज यास ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले

नेवासे :- गावातील महिलेबरोबर असलेल्या आपल्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ पाहिल्याचा राग आल्याने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे रविवारी घडली. स्वाती शंकर दुर्गे (२२) असे या विवाहितेचे नाव असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती शंकर पाराजी दुर्गे, सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड यांच्या … Read more

नवऱ्याने बायकोला पेटवले, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

सोनई : पत्नीने पतीच्या मोबाइलमध्ये आलेले व्ही.डी.ओ. पाहिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरा येथील पतीसह तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे विवाहिता स्वाती शंकर दुर्गे (वय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिर्डीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या

शिर्डी :- अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विठ्ठल मोरे मृत तरुणाचे नाव आहे. रात्री एक वाजता त्याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येने शिर्डीत खळबळ माजली आहे. मात्र ही हत्या का करण्यात आली यामागील कारण अस्पष्ट आहे. मृत विठ्ठल मोरे रिक्षाचालक असल्याची माहिती मिळत असुनही घटना शिर्डीतील पिंपळवाडी रोडवर मध्यरात्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नेवाश्यात हिंगणघाटची पुनरावृत्ती!

नेवासे : हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून पेटवल्याची घटना ताजी असतानाच, नेवासे तालुक्‍यातील मोरेचिंचोरा येथे विवाहितेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्या चा धक्कादायक  प्रकार समोर आला आहे . यामध्ये विवाहिता गंभीर भाजली आहे. या घटनेत गंभीर जखमीवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पती शंकर … Read more

आमदार रोहित पवार म्हणतात होय मीही आयुष्यात एकदाच प्रेम केलं

सांगली : जगभरात सध्या व्हॅलेंटाईन डे आठवड्याचा उत्सव सुरु आहे. तरुणाईमध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे. प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं अशी थेट कबुली रोहित पवार यांनी दिली. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे के. बी. पी. कॉलेजच्या … Read more

रस्त्यासाठी ‘या’ गावातील ग्रामस्थांनी रक्तदान करून केले आंदोलन

श्रीगोंदा : देवदैठण व पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. अनेकांना मणक्याच्या त्रासाने तसेच पाठीच्या दुखण्याने बेजार केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला … Read more

इंदोरीकर महाराजांची चौकशी सुरु !

नगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला जाण्याची शक्यता आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर महाराजांच्या “त्या” कीर्तनाची चौकशी सुरू झाली आहे. यासाठी मुंबई येथे प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तपत्रातील वृत्ताचा आधार आणि ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीचा आधार घेतला जात आहे. या वृत्तपत्राला पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने पत्र लिहून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जत कारागृहातून पळालेल्या तिघांना पुण्यातुन अटक

अहमदनगर :  कर्जत तालुक्यातील कारागृहातून पळालेल्या 5 पैकी 3 आरोपींना  पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहन भोरे खुनातील आरोपी, गंगाधर जगताप हा अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी, ज्ञानेश्वर कोल्हे हा बेकायदा शश्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत हे … Read more

मोठी बातमी : राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार म्हणतात मला तर …

 कर्जत जामखेडमधून पराभूत झालेले भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप राम शिंदें यांनी रोहित पवारांवर केला.  रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत … Read more

आमदार रोहित पवार यांनी मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले !

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने समन्स बजावले आहे. रोहित पवार यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती करणारी एक याचिका भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी दाखल केली असून या याचिकेवरूनच खंडपीठाने आज रोहित पवार यांना समन्स बजावले. रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम … Read more

पुलावरून पडून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

पुणतांबा येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या वसंत बंधार्‍यांच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात पडून बापतरा येथील रहिवासी नवनाथ शंकर वाणी यांचा दुर्देवी मृत्यू झाला. काल सकाळी 10 वाजेच्या दरम्यान नवनाथ वाणी हे पुणतांबा येथील आपली कामे आटोपून मोटारसायकलवरून बंधार्‍याच्या पुलावरून बापतर्‍याकडे चालले होते. वसंत बंधार्‍याचा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले … Read more