साडे सहा लाखांचे महिलांचे केस चोरल्याप्रकरणी दोघांना अटक

जामखेड :- महिलांचे केस असलेल्या सहा लाख ३० हजार किमतीच्या पाच पिशव्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सहाव्या आरोपीने आणखी दोन साथीदारांची नावे उघड केली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. ३१ जुलै २०१९ रोजी … Read more

आमदार संग्राम जगताप मनपात !

अहमदनगर :- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची देणी थकीत असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी मनपात जाऊन उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याशी चर्चा केली. थकीत देणे अदा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही आमदार जगताप यांनी दिल्या. मनपा कर्मचाऱ्यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, पदोन्नत्या व त्यातील फरक अद्याप मिळालेला नाही. याबाबत आमदार जगताप यांनी महापालिकेला पत्र देऊन … Read more

माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करायचे, असे म्हणत त्याने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिला नेली आणि…

श्रीगोंदे :- लग्नाचे आमिष दाखवून श्रीगोंदे फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन मुलीला गणेश संतोष ढवळे (वय २२) याने जबरदस्तीने गाडीवर बसवून निर्जन स्थळी नेऊन विनयभंग केला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश हा मागील वर्षापासून नववीत शिकणाऱ्या या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची गोदावरीत आत्महत्या

शेवगाव येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. हंसराज हरिभाऊ बोडखे (४०) यांनी आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह कायगाव टोका (ता. नेवासे) येथील घटेश्वर मंदिराजवळ गोदावरी पात्रात सापडला. त्यांच्यामागे आई, वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. बोडखे हे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चारचाकी वाहन घेऊन बाहेर गेले होते. त्याच दिवशी रात्री १० … Read more

इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

अहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतात. … Read more

राम शिंदे यांच्या मुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ 

माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या प्रचारावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली आहे.  याप्रकरणी कोर्टाने रोहित पवार यांना 13 फेब्रुवारीपर्यंत आपलं मत मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोर्टात रोहित पवारांना बाजू मांडावी लागणार आहे. या याचिकेमुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे . रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये … Read more

‘गणित’ हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक – प्राचार्य डॉ. आर जे बार्नबस

अहमदनगर : BPHE सोसायटी अहमदनगर संचलित अहमदनगर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे महाविद्यालयात काल (दि.१०) भव्य गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर जे बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महाविद्यालयाचा गणित विभाग राबवत असलेले उपक्रम आणि विभागाची ही वाटचाल कौतुकास्पद असल्याचं सांगत प्रदर्शनातील सहभागी … Read more

अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर :श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील करण शिवनाथ शेळके या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल रात्री नऊच्या सुमारास घडली .घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक संजय दुधाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्याच कारण आजून समजू शकले नाही. पोलीस पुढील … Read more

स्व. भाऊसाहेब थोरातांच्या दूरदृष्टीमुळे संगमनेरचे नाव देश पातळीवर- पोपटराव पवार

संगमनेर : सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांची दूरदृष्टी, व्हिजन व सामाजिक कार्य या त्रिसूत्रीमुळेच संगमनेरचे नाव आज खऱ्या अर्थाने देश पातळीवर पोहचले, असे प्रतिपादन हिवरेबाजारचे आदर्श सरपंच व पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणता राजा मैदानावर कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार लहू … Read more

अहमदनगर बाजार समिती बाजारभाव 11 फेब्रुवारी 2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – २०००, फ्लावर ५०० – १०००, कोबी २०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ६००० – ८०००, घोसाळे १२०० – १५००, दोडका १००० – २०००, कारले १००० – २५००, भेंडी १००० – २५००, वाल ५०० – १०००, घेवडा … Read more

आमच्या कामांचे श्रेय विरोधकांनी लाटू नये : आ. राजळे

भाजपा सरकार सत्तेवर असताना शेवगाव – पाथर्डी तालुक्यात भरीव निधी आणून मागील पाच वर्षांत विकासकामे मार्गी लावली. विकासकांमात कधीही राजकारण न करता कामे करण्यावर भर दिला. मात्र, आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय सरकार सत्तेवर आले म्हणुन विरोधकांनी श्रेय लाटू नये. भाविष्यातील सत्तेतील शासनाची वाटचाल पाहता विकासकामे करून घेण्यासाठी आंदोलने करावी लागतील, असे प्रतिपादन आ. मोनिकाताई … Read more

नगर-पुणे रोडवर शिवनेरी बसच्या धडकेत दोघे जखमी

अहमदनगर : नगर-पुणे रोडवरील चास शिवारात शिवनेरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात ललिता विनोद पवार व विनोद विश्वनाथ पवार (रा. कारंजी अकोला) हे दोघे जखमी झाले आहेत. ही घटना ८ फेब्रुवारीला घडून ९ फेब्रुवारी रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ललिता विनोद पवार यांनी फिर्याद दाखल केली. पवार हे मोटारसायकलवरुन … Read more

शिवीगाळ केल्याच्या वादातून एकास मारहाण

अहमदनगर : शिवीगाळ का केली म्हणून विचारणा केली असता एकास बेदम मारहाण करण्यात आली. एमआयडीसीतील सूरज दाळमील येथे ९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. सुधीरकुमार इश्वर पासवाल (हल्ली रा. एमआयडीसी) यांनी फिर्याद दाखल केली. छोटेलाल माझी, सूरज माझी, भागिरथ माझी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मागील भांडणाच्या कारणावरुन या तिघांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. … Read more

घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर : माझ्या मोकळ्या जागेत असलेले पत्रे काढून घे असे म्हणल्याचा राग येवून चौघांनी एकास घरात घुसून मारहाण केली. यात सोमनाथ वाघमारे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी चौघांविरूध्द कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सव्सितर असे की, फिर्यादी वाघमारे यांनी किरण वाघमारे यास माझ्या मोकळ्या जागेत टाकलेले पत्रे काढून टाका असे … Read more

शिर्डी विमानतळामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ 

शिर्डी : देश व विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उभारलेल्या साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंग आणि टेकऑपसाठी उच्चत्तम दर्जाची यंत्रणाच अद्याप बसविण्यात आलेली नसल्याने दृष्यमानतेची (व्हीजीबीलिटी) अडचणींचा सामना विमानांना करावा लागत आहे. धुके अथवा खराब वातावरणाने विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडिंग दुसरीकडे करावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने विमान … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनो व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनो विषाणूसंसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याकडून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भातील जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात दि.६ फेब्रुवारी रोजी दाखल … Read more

‘असे’ झाले त्या आरोपींचे कट रचून पलायन !

कर्जत : कर्जत पोलिसांच्या ताब्यातील पाच आरोपी काल पळून गेल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस महानिरिक्षक छोरिंग दोरजे यांनी आज येथे भेट देऊन पाहणी केली. आज एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. येथील उपकारागृहातून. दि ९ फेब्रु. रोजी पाच आरोपींनी छतावरून पलायन केले. याबाबत आज या बराकीतील वस्तुस्थिती पाहिली असता, बराकीत प्लायवूडचे … Read more

धक्कादायक : अवघ्या एका महिन्यात अहमदनगरमधून 37 अल्पवयीन मुलींला पळविले !

जिल्ह्यामध्ये जानेवारीत 37 अल्पवयीन मुलींला पळविले असल्याचे समोर आले आहे. या 37 मुलीपैकी 18 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. जानेवारीमध्ये आठ मुलांचे देखील अपहरण झाल्याचे गुन्हे जिल्ह्यातील संबंधीत पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या आठ पैकी तीन मुलांचा शोध लागला आहे. श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतून सार्वाधिक चार, पारनेर, पाथर्डी, कोतवाली, एमआयडीसी पोलीस ठाणे … Read more