दगड मारून दात पाडला आरोपीला झाली ही शिक्षा
शेवगाव: तालुक्यातील भावी निमगाव येथील बाळासाहेब दत्तात्रय मरकड याला दगड मारून दात पाडल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा व शंभर रुपये दंड अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावली. २६ मे २०१४ रोजी रेवणनाथ दत्तात्रय मरकड यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी व त्याची पत्नी ट्रॅक्टर भाड्याने लावून शेतीची मशागत करत असताना बाळासाहेब मरकड याने अडथळा निर्माण … Read more