अहमदनगर ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्याला बंदुकीचा धाक दाखवून सिनेमागृहातून पळवून नेत मारहाण !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड शहरात भाजप कार्यकर्त्याला बंदुकीचा धाक दाखवून सिनेमागृहातून पळवून नेत मारहाण करून त्याच्याकडील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज लुटण्यात आला. हा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस उशीर करीत असल्याची माहिती मिळताच भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री सुरेश धस व माजी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी … Read more