खोटे सोने पतसंस्थेत तारण ठेवून सव्वाआठ लाखांची फसवणूक !
जामखेड : तालुक्यातील धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेडिट संस्थेच्या शाखेत आठ जणांनी ५८० ग्रॅम खोटे सोने खरे असल्याचे तारण ठेवून संस्थेची सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केली. यासाठी संस्थेच्या सोने मुल्यमापकाने त्यास मदत केली यावरून एकंदर नऊ जणांवर संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकांनी जामखेड पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. याबाबत … Read more