सोशल मिडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
अहमदनगर – मोबाईलमध्ये काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत केडगावच्या महिलेवर सावेडीत अत्याचार करण्यात आला. मौजूदीन ऊर्फ मोसीन सय्यद (रा. शिलाविहार, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पिडित महिला ही केडगाव येथील आहे. सावेडीत तिची गायकवाड नावाची मैत्रिण राहते. पिडित महिला ही २९ ऑगस्टला सावेडीत मैत्रिणीकडे जात होती. मौजुदीन ऊर्फ मोसीन … Read more