नगरच्या झोपडपट्टीत राहणारी शुभांगी करणार जागतिक फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व
अहमदनगर :- शहरातील संजयनगर झोपडपट्टीत राहणारी कुमारी शुभांगी राजू भंडारे इंग्लंडमध्ये आयोजण्यात आलेल्या जागतिक वंचित फुटबॉल स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. तिचे वडील वडापाव विकतात तर आई हॉटेलमध्ये चपात्या लाटते. सर्व प्रकारच्या असुविधा आणि गरिबीवर मात करीत शुभांगीने हे यश मिळवले. आपण समाधानी नसून भारताच्या फुटबॉल संघात प्रवेश मिळविण्याचे आपले पुढील दोन वर्षातील ध्येय असल्याचे शुभांगीने … Read more