आ.संग्राम जगताप यांचा दारुण पराभव !
अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात सुजय विखे यांनी बाजी मारली आहे. आतापर्यत डॉ.विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर तब्बल दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्याच बरोबर आमदार जगताप यांचे होमग्राउंडव असलेल्या नगर शहरातच भाजपच्या डॉ.सुजय विखे यांना लीड मिळाले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४० … Read more