Ahmednagar News : कार व दोन दुचाकींचा भीषण अपघात ! एक ठार तर एक जखमी

Shrigonda Accident

Ahmednagar News : पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने पुढे चाललेल्या २ मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक मोटारसायकल वरील युवकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटारसायकल वरील युवक बालंबाल बचावला असून जखमी झाला आहे. नगर सोलापूर महामार्गावर वाटेफळ (ता.नगर) गावच्या शिवारात शनिवारी (दि.२७) रात्री हा अपघात झाला. सुयश प्रताप पांडूळे (वय २२, रा. पिंपरी घुमरी, ता.आष्टी, जि.बीड) … Read more

Ahmednagar News : शेवगावमधून तीन शाळकरी मुली पळवल्या, पाच जिल्ह्यात शोधाशोध.. अखेर ‘अशा’ पद्धतीने आरोपीसह मुली सुप्यात सापडल्या

Ahmednagar News

Ahmednagar News :  शेवगाव तालुक्‍यातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलींचे त्याच गावातील एका तरुणाने अपहरण केले होते. दरम्यान, त्या मुलींच्या शोधार्थ शेवगाव ब स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करुन रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित युवकास सुपा (ता. पारनेर) येथून ताब्यात घेत त्या तीनही अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. दि. १९ एप्रिल रोजी … Read more

Ahmednagar News : …नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, लेकीचा वडिलांना फोन अन पोटचा गोळा आढळला दुर्दैवी अवस्थेत..

ahmednagar news

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत २३ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला होता. सायली अविनाश वलवे (वय २३, रा. मिर्झापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती आणि सासू अशा दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २८) गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

Ahmednagar News : सापशिडी, लुडो, तीन पत्ती ! मनोरंजनाचे खेळ बनतायेत जुगार, ऑनलाइन गेमने होतोय तरुणांच्या आयुष्याचा ‘खेळ’

online game

Ahmednagar News : उन्हाळी सुट्टी लागली की लगेच सुरु व्हायचे मनोरंजनाचे खेळ. यात प्रामुख्याने चांफुल्या, सापशिडी, लुडो, पत्ते आदी खेळ रंगायचे. बाहेर ऊन असल्याने घरातच हे खेळ सुरु व्हायचे. यात मुलांसोबत घरातील मोठी माणसेही सहभागी व्हायची. यातून मिळायचा तो निखळ आनंद. परंतु सध्या इंटरनेटच्या जमान्यात या खेळाचे स्वरूप बदललं. हे खेळ आता मनोरंजनापासून भरकटले तर … Read more

पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील !

पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील असा टोला महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी असल्याने नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि अहिल्यानगरचा खासदारही महायुतीचा असेल असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. तालूक्यातील भाळवणी येथे महायुतीच्या … Read more

Ahmednagar News : सबजेलमध्ये कैद्यांत फिल्मी स्टाईल हाणामारी ! मिशी कापायच्या कात्रीने सपासप वार

hanamari

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मारहाणीचे अनेक प्रकार सातत्याने घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता थेट सबजेलमधेच कैद्यांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात शुक्रवारी रात्री घडली. या आधीही जिल्ह्यामधील एका तुरुंगातून कैदी फार होण्याची घटना घडली होती. आता कोपरगावमध्ये थेट मिशी कापायच्या कात्रीने हाणामारी झाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शनिवारी … Read more

Ahmednagar Breaking : तरुणावर कुऱ्हाडीने वार करत गोळीबार ! नगर शहरातील थरार, नगरसेवकाचा हात?

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात तरुणावर पाच जणांनी कुऱ्हाड, चॉपर व दगडाने हल्ला चढवला. तसेच गोळीबारही केला असल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री शहरातील कोठला परिसरात ही घटना घडली असून हा प्रकार ट्रॅव्हल्स व्यवसायातील वादातून झाला असल्याचे बोलले जात आहे. सरवर अस्लम शेख (वय ३३, रा. सुभेदार गल्ली, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो … Read more

डीजेच्या दणदणाटात बँडचा मंगलमय गोडवा लुप्त ! कलाकारांवर उपासमारीची वेळ, बॅंड मालकही आर्थिक विवंचनेत, परंपरेला घरघर

Ahmednagar News

Ahmednagar News : बँड पथक म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात एकसुरात एका तालात वाद्य वाजवणारी मंडळी. बँड पथकातील वाद्यांना मंगल वाद्ये असेही म्हटले जाते. एक काळ होता की कोणतेही लग्न असो की मंगल कार्य असो बदन पथक ठरलेले असल्याचे. परंतु काळाच्या ओघात विशेषतः कोरोना काळांनंतर व डीजेच्या लोकप्रियतेनंतर बँडवर अवकाळी कळा आली. लग्न सराईसारखा कमाईचा … Read more

Ahmednagar Breaking : शेवगाव, नेवासे नंतर आता ‘या’ तालुक्यात शेअर मार्केटच्या आमिषाने फसवणूक ! लंडनच्या ‘लीना’ने लाखो लुबाडले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केटच्या आमिषाने, त्यातील गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. शेवगाव, नेवासे या तालुक्यांत असले प्रकार प्रकर्षाने उजेडात आले. आता आणखी एक असाच फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तर लंडनमधील लीना ने लाखो लुबाडले आहेत. हे प्रकरण राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडले आहे. वाकडी … Read more

Ahmednagar News : महिनाभरात दोन हजार अतिसाराचे रुग्ण ! दूषित पाणी, उघड्यावरील खाद्यपदार्थ जबाबदार, २५ गावांत दूषित पाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. महिनाभरात तब्बल २ हजार रुग्ण वाढले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर शहरासह जिल्हाभरात स्वच्छतेची काळजी न घेता उघड्यावर विक्रीस असलेले खाद्यपदार्थ सेवन केल्यामुळे तसेच दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फाचे थंड पदार्थ खाल्ल्यामुळे डायरिया व डिसेंट्रीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात २५ गावांतील पाणी … Read more

महायुतीच्‍या उमेदवाराला पाठबळ देवून जिल्‍ह्याच्‍या विकासाचा मार्ग आपण सर्वजण धरुयात : विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : विकासाला प्राधान्य देतानाच, संस्कृती परंपरेचा वारसा जतन करण्याचे महत्वपूर्ण काम विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयोध्येतील एैतिहासिक श्रीराम मंदिराची निर्मिती करून कोट्यावधी हिंदूच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री.खंडोबा यात्रेच्या निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले. यात्रा उत्सवात … Read more

तालुक्यातील अनेक मार्गावरील बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील अनेक मार्गावरील एस.टी. बसेस अचानक बंद केल्याने प्रवाशांना हाल आपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. शाळा, महाविद्यालय बंद असल्याच्या कारणाने प्रवासी मिळत नाही म्हणून बसेस बंद केल्याचे कारण सांगितले जाते. पारनेर आगाराच्या बसेस अतिशय जुन्या झाल्याने त्या वारंवार नादुरुस्त होतात, बसेसची संख्याही मागणीपेक्षा कमी आहे, त्यामुळे वाहक व चालक यांना अनेक … Read more

साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात ८१ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात ८१ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करुनही दखल घेतली गेली नसल्याने याचिकाकत्यानें औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने पोलिसांना नोटीस बजावली आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या विद्युत विभागामध्ये ६१ लाख रूपयांच्या विद्युत साहित्याची चोरी … Read more

पारनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, दोन मंदिरांतील दानपेट्या फोडल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरातील व वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज मंदिरातील नवीनच बसवलेली दानपेट्या चोरट्यांनी फोडून त्यातील ऐवज लंपास केला. दैठणे गुंजाळ येथील चोरीची घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, चोरी करणारे दोघे जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गावातील खंडोबा मंदिरात शुक्रवारी पहाटे दीड वाजता तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात … Read more

यात्रेच्या कार्यक्रमात महिला सरपंचाचा विनयभंग

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील एका गावातील यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे श्रीफळ वाढवून मंचावरून खाली उतरत असताना एका महिला सरपंचाचा गावातीलच काही टारगटांनी विनयभंग करून सरपंच महिलेस व तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद महिला सरपंचाने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२५ ) रात्री पावणे दहाच्या दरम्यान घडली. याबाबत … Read more

महाविकास आघाडीच्या बॅनरवर राजीव राजळेंचा फोटो

Ahmednagar News

Ahmednagar News : स्व. राजीव राजळे यांचा फोटो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या बॅनरवर वापरला आहे. त्यासाठी राजळे कुटुंबाची परवानगी घेतलेली नाही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आमदार मोनिका राजळे यांचे विश्वासू सहकारी विष्णुपंत अकोलकर यांनी केली आहे. शेवगाव येथे महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची सभा रविवारी शरद पवार यांच्या … Read more

Ahmednagar News : उष्णता वाढली, पाणवठे आटले ! टंचाई तीव्र, टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली

pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. जसजशी उष्ण वाढतेय तसतशा पाणी टंचाईच्या झळा वाढत चाललेल्या दिसतायेत. त्यामुळे केवळ गावांमध्येच नव्हे तर नगरपालिका क्षेत्रातही टँकर धावू लागले आहेत. पाण्याची मागणी वाढल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली आहे. गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० टँकरची भर पडली … Read more

Ahmednagar Politics : पारनेर धोक्याचं की मोक्याचं ? एकीकडे विखेंची यंत्रणा व राजकीय बांधणी, दुसरीकडे लंकेही कार्यरत.. कोण कुणाचे काम करणार? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या विजयाची गणिते अद्याप कुणालाच जुळेनात. परंतु खा. सुजय विखे यांचा प्रचाराचा झंजावात मात्र आता वेग घेताना दिसत आहे. यात सध्या जास्त लक्ष व जनमानसाचे लक्ष हे ते म्हणजे पारनेर वर. याचे कारण म्हणजे हा निलेश लंके यांचा विधानसभा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांना येथे किती मत मिळतील याचा अंदाज लोक … Read more