तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही
आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके … Read more