Ahmednagar News : उद्योजकास शेतात गाठले, चाकू दाखवत खंडणीची मागणी, अहमदनगरमधील घटना
Ahmednagar News : सध्या अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केट व त्या संबंधित गोष्टींमुळे खळबळ उडालेली असतानाच शेवगाव तालुक्यातील युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक यास यांना चाकूचा धाक दाखवून खंडणी मागितली. तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे. आम्हाला दर महिन्याला सात लाख रुपये हप्ता दे, नाहीतर तुझा मर्डर करू व तुझ्या कुटुंबाला संपवून … Read more