नगरकर झालेत घामाघूम, तापमानाचा पारा 39.82 अंश सेल्सिअसवर ! ‘या’ तालुक्यात अवकाळीची हजेरी, आज पावसाचा येलो अलर्ट

Ahmednagar Weather Update

Ahmednagar Weather Update : अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने चेंजेस पाहायला मिळत आहेत. खरेतर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या लाटेबरोबरच वादळी पावसाचे सावट पाहायला मिळाले होते. दरम्यान, आता उन्हाळ्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. आता एप्रिल महिन्यातही असेच काहीसे … Read more

अहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात सामील ‘त्या’ काँग्रेसी नेत्याचे अखेर निलंबन

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी ऊबदार राजकीय लढत अन टोकदार संघर्ष बघायला मिळतं आहे. महायुतीच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आणि नगर दक्षिण लोकसभा … Read more

निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची शुक्रवारी नगर मध्ये सांगता सभा ! शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी दि.१ एप्रिल पासून मतदार संघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता शुक्रवारी (दि.१९) नगरमध्ये होत असून त्यानिमित्त दुपारी सभा ४ वाजता ऐतिहासिक गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, … Read more

साठ हजार रुपये पगार असलेल्या पोलिसाने घेतली ५ हजारांची लाच ! रंगेहाथ पकडले आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्या अंतर्गत कुकाणे पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस नाईक तुकाराम खेडकर, वय ३५ याच्यासह देवसडेतील खासगी इसम नंदू पांडुरंग सरोदे व पोपट सरोदे अशा तीन जणांवर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून १६ एप्रिल रोजी पाच हजारांची लाच घेताना यांना रंगेहाथ … Read more

Ahmednagar Politics Breaking: उमेदवार उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज, आमचं लग्न असलं तरी तुमचीही सुपारी आहे, विसरू नका !

Ahmednagar Politics Breaking : श्रीरामपूर लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू झाला आहे. पण अनेक ठिकाणी मानपमान नाट्य रंगत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी संयुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात शिर्डीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे उशिरा आल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) पदाधिकारी नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख … Read more

जयश्रीला मोबाईलवर कॉल मॅसेज का करतो असे म्हणून तरुणाचे अपहरण करुन लुटले !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका तरुणाला चार जणांनी जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करून नेले. त्यानंतर तु मोबाईलवर कॉल व मॅसेज का करतो, असे म्हणुन शिवीगाळ करत केबल व लाकडी काठीने मारहाण केली. तसेच १ लाख १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. राहुरी तालुक्यातील वडनेर येथे (दि.१३) एप्रिल रोजी ही घटना घडली. याबाबत … Read more

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अवधी गुरुवारपासून (दि.१८) सुरु होत आहे. या दरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रचारास मनाई आदेश जारी केले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी … Read more

नगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Ahmednagar News

Ahmednagar News : बुधवार, (दि. १७) रोजी दुपारी ३ च्या सुमारास केडगावसह नगर तालुक्यातील बहुतांश गावांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. फळबांगाचेही नुकसान झाले आहे. दमट हवामानामुळे गेली तीन – चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. आज दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. केडगाव परिसरात सुमारे अर्धा … Read more

पाटेवाडी परिसरात वादळासह पाऊस; विजेचे खांब पडले

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळ्यात अत्यंत गरमीने उच्चांक गाठलेला असताना कर्जत तालुक्यातील पाटेवाडी आणि परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, यामुळे विजेचे अनेक पोल जमीनदोस्त झाले. आज (दि १७) एप्रिल रोजी सायंकाळी साधारण पाच वाजण्याच्या सुमारास पाटेवाडी आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, या वादळी वाऱ्यामुळे पाटेवाडीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त उभारलेला मंडप मोडून पडला. तर … Read more

उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल बुधवारी (दि.१७) काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महासचिव पदासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. उत्कर्ष रूपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास … Read more

शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी (दि.१७) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रितेश सारंगधर पावसे (वय १२) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८, दोघे, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), असे शेततळ्यात बुडालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोन विद्यार्थी शेततळ्याची शेततळ्यामध्ये … Read more

अहमदनगर : तब्बल 2 महिन्यांपासून शहरातील ‘या’ भागात वावरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला, वनविभागाला मोठे यश

Ahmednagar News

Ahmednagar News : वाढते शहरीकरण आणि कमी होत चाललेले जंगल यामुळे जंगलातील प्राणी आता मानवी वस्तीत घुसु लागले आहेत. वाघ, बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. दरम्यान अहमदनगर शहरात देखील गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आगरकर मळा रेल्वे स्टेशन परिसरातील गायके मळा या भागात दोन महिन्यांपासून … Read more

अहमदनगर लोकसभा : कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळणार ? आमदार आपापले गड राखणार का ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या दोन दिवसात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. अठराव्या लोकसभेसाठी 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 19 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. राज्यात मात्र एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात प्रचार … Read more

केवळ मोदीच! डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री

देशात मोदींची गॅरेंटी सुरू असून पुन्हा एकादा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यात आता कोणतीही शंका राहिली नसून तरी कुणाला वाटत असेल मोदीच का? तर मोदीपर्वात झालेल्या कामांची माहिती घ्या, आणि देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय करा. असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माणिकदौंडी येथे आयोजित … Read more

Ahmednagar News : भीषण अपघात ! साईंच्या पालखीत घुसली दुचाकी, भक्तावर काळाचा घाला..

apghat

Ahmednagar News : विविध धार्मिक दिंडी, पालखी सोहळ्यात वाहने घुसून अनेकदा अपघात झाले आहेत. या अपघातांची संख्या देखील काही कमी नाही. आता पुन्हा एक अशीच घटना घडली असून श्री रामनवमी उत्सव निमित्ताने निघालेल्या साईंच्या पालखीत दुचाकी घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. पालखीत भरधाव दुचाकी घुसल्याने महिलेचा मृत्यू झाला. दोन महिला या अपघातात जखमी झाल्या आहेत. … Read more

Mp Sujay Vikhe : नगरच्या जनतेने विखे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला ! चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखे विखेंच्या नगरचा वाटा…

Mp Sujay Vikhe

Mp Sujay Vikhe : सरकारच्या योजनांची गॅरेंटी देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्विकारले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक विजयात राहील असा विश्वास अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती कडून … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, फळबागांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान

rain

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेने आता चढता पाय घेतला आहे. उष्णेतेचा पार दिवसेंदिवस वाढत असून सध्या तापमान ३९ अंशावर गेले आहेत. एकीकडे उष्णता व दुसरीकडे आभाळ येत असल्याने अवकाळीचा संकट उभे ठाकले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून अवकाळीचे चिन्ह तयार झाले आहेत. काही तालुक्यात वादळी वाऱ्याने हजेरी लावली आहे. पाऊस … Read more

Ahmednagar News : अपघात झालाच नाही, नुकसान भरपाई मिळण्यासाठी केला खोटा बनाव ! सीआयडीने अहमदनगरमधील पाच जणांवर दाखल केला गुन्हा

fraud

Ahmednagar News : अपघाताची नुकसान भरपाई मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करुन न्यायालयाची व टाटा एआयजी इन्शुरन्स विमा कंपनीची फसवणूक केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीतून समोर आले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सीआयडीच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी मंगळवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more