अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! दोन दिवस घराबाहेर पडणार असाल तर…
भारतीय हवामान खात्याद्वारे जिल्हयात २० व २१ एप्रिल, २०२४ रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी … Read more