टेम्पोने धडक दिल्याने महिला ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यात सदर महिला ठार झाल्याची संगमनेर शहरा लगतच्या खांडगाव फाट्याजवळ नुकतीच घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगीता बाळू गायकवाड (रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत) ही महिला पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन महामार्ग ओलांडत होती. रस्ता ओलांडत असताना संगमनेरकडून … Read more

एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची कर्जतमध्ये अफवा !

Ahmednagar News

Ahmednagar News : एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती चालकाला मिळते, जामखेडकडे जाणारी बस कर्जतमध्ये बोथरा एजन्सीसमोर थांबवली जाते, प्रवाशांना खाली उतरवले जाते, तेवढ्यात कर्जतचे पोलीसही तेथे पोहचतात, पोलिसांकडून संपूर्ण गाडीची तपासणी केली जाते व गाडीत कोणताही बॉम्ब नसल्याची खात्री होताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्यातील जामखेड आगाराच्या गाडी नंबर एम एच ४० ए क्यू ६२२४ … Read more

पीक कर्जावरील वसूल केलेले व्याज जिल्हा बँक परत करणार : कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पीक कर्जदार सभासदांकडील नियमित ३ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावरील दि.१५ ते दि. ३१ मार्च२०२४ पर्यंत वसुल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. शासनाच्या सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पीक कर्जावरील ३ … Read more

नाष्टा सेंटरमध्ये घुसून व्यावसायिकाची सोन्याची चेन अन् रोकड पळविली

Ahmednagar News

Ahmednagar News : बोल्हेगाव येथे शितपेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका चोरट्याने दुकानदार महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची घटना ताजी असताना नगर पुणे महामार्गावरील चास शिवारात पुन्हा अशीच घटना घडली आहे. नाष्टा सेंटर चालवणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानात जावून दोघांनी दमदाटी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि गल्ल्यातील रोकड असा ७० हजारांचा … Read more

शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस जळाला…! दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतात उभा असलेला आणि काढणीला आलेला दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात असलेल्या सुभाषवाडी परिसरात घडली आहे. या आगीमुळे दोघा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सारोळा कासार येथील बाळासाहेब दशरथ कडूस व त्यांचे बंधू कै. किसन दशरथ कडूस यांच्या नावावर … Read more

कळसुबाई शिखर महिलासांठी खुले, वादग्रस्त फलक हटविला

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वांत उंच समजले जाणारे कळसुबाई शिखर हे महिलासांठी कायमस्वरुपी खुले राहणार असून कळसुबाई शिखरावर महिलासंदर्भात लावलेला वादग्रस्त नामफलक तात्काळ हटविण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. या शिखरावर काही मनुवादी विचारसरणीच्या नागरिकांनी घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात … Read more

चाळीस वर्षानतर उतरला महिलांच्या डोक्यावरील हंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कान्होबावाडी येथील महिलांना मागील ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती; परंतु करंजी ग्रामपंचायतने येथील ३० कुटुंबांना सार्वजनिक पाईपलाईन करून प्रत्येक घरी स्वतंत्र नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने कान्होबावाडी येथील महिलांचा चाळीस वर्षानंतर डोक्यावरील हंडा उतरला, अशी भावना येथील महिलांनी व्यक्त केली आहे. … Read more

Ahmednagar News : ‘रावसाहेब पटवर्धन’च्या नगरमधील ‘या’ पाच मालमत्तांची विक्री करण्यास कोर्टाकडून मान्यता ! ठेवीदारांना पैसे मिळणार का? पहा..

money

Ahmednagar News : अवसायनात निघालेल्या रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५ मालमत्तांची विक्री करण्यास येधील जिल्हा सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल खात्यातील सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत मालमत्ता विक्रीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सरकारी वकील अॅड. अर्जुन पवार यांनी दिली आहे. रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील एका खेड्यातील शेतमजूराचा मुलगा बनला एमबीबीएस डॉक्टर !

tushar

Ahmednagar News : केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे..अशी एक म्हण आपल्याकडे आहे. परिस्थिती नसली, जास्त पैसा गाठीशी नसला फक्त चिकाटी असली तरी शून्यातून विश्व निर्माण करता येते. जणू काही याचाच मूर्तिमंत पाठ दिलाय अहमदनगर जिल्ह्यातील एका खेडेगावातील शेतमजुरी करणाऱ्याच्या मुलाने. या शेतमजुराचा मुलगा एमबीबीएस डॉक्टर बनलाय ! तुषार भोंडवे असे या डॉक्टर झालेल्या … Read more

सुपे एमआयडीसीतील खंडणी प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रोख कुणाकडे ?

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. नगर दक्षिण मध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. नगर दक्षिणचे निवडणूक ही विशेष रंजक अन काटेदार होणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे. तसेच महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर पारनेरचे माजी … Read more

Ahmednagar News : आई व भावजयला लाथा बुक्क्यांनी मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : हे घर माझे आहे, या घरात तूम्ही रहायचे नाहीत, असे म्हणून भावाने भावाला तसेच आई व भावजयला लाकडी दांडा, लोखंडी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. २७ मार्च २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. प्रियंका विशाल गोडगे वय २२ वर्षे रा. लाख रोड, देवळाली प्रवरा, ता. … Read more

Ahmednagar Loksabha : निलेश लंकेंना सुजय विखे यांच आव्हान पेलवेना ! विखेंच्या साक्षर लोकप्रतिनिधी विषयावर लंकेची गरिबीची स्क्रिप्ट…

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिण मध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे उभे आहेत. निलेश लंके यांनी नुकताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असून त्यांनी सुजय विखे यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, निलेश लंके यांना … Read more

Ahmednagar News : लोकसभेच्या रणधुमाळीत अहमदनगरमध्ये जलसंकट ! मोठमोठे पाणीसाठेही आटले, पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात

jalasankat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वातावरण चांगलेच गरम झाले आहे. एकीकडे उष्णतेची हिट तर दुसरीकडे निवडणुकांचा ज्वर. त्यामुळे वातावरण चांगलेच राजकीय झाले आहे. परंतु ही रणधुमाळी एकीकडे सुरु असली तरी दुसरीकडे मोठे जलसंकट उभे येऊन ठाकले आहे. मोठमोठे प्रकल्प वाटाण्याच्या मार्गावर असल्याने अहमदनगर महापालिकेसह जिल्ह्यातील अनेक शहरांच्या पाणी पुरवठ्यात जलसंपदा विभागाने 20 टक्के कपात करण्याचा … Read more

पंतप्रधानांचे चित्र असलेल्या खताच्या गोण्यांचा साठा पडून

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर राजकीय पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र असलेल्या निविष्ठावरील चित्र न झाकता शेतकऱ्यांना विक्री केल्यास कृषी कें द्रचालकांवर कारवाईचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिला आहे. या आदेशामुळे राजकीय नेत्यांचे छायाचित्रे असलेल्या शेकडो टन खताच्या गोण्यांवरील चित्र रंगवण्याचा अतिरिक्त खर्च मात्र विक्रेत्यांनाच सोसावा लागणार आहे. जर हा खर्च टाळून या चित्रासह खत विक्री … Read more

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील वडाळा महादेव येथील मच्छिंद्र विठ्ठल गांगुर्डे (वय ३८) यांनी राहात्या घरापासून काही अंतरावर गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गांगुर्डे रात्री २ वाजता घराबाहेर पडले व परिसरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सकाळी मुलगा विशाल हा ५ वाजता उठला व वडिलांची शोधाशोध करत असताना त्याला समोरील झाडाला वडिलांचा मृतदेह लटकत … Read more

या मोकाट कुत्र्यांचे करायचे काय ? बंदोबस्तासाठी सरकारी स्तरावर प्रयत्नांची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कुठल्याही देशात इतक्या मोठ्या संख्येने मोकाट कुत्रे नाहीत, यावरून ही समस्या किती मोठी आहे, हे लक्षात येते. त्यामुळे या समस्येच्या विरोधात केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांवर अवलंबून राहिले, तर काहीही होणार नाही. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दर वर्षी … Read more

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाबरोबर विजेची मागणी वाढली !

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाल्यामुळे सकाळपासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी तर उन्हाची दाहकता जास्तच राहात आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. परिणामी पंखे, कुलर, एसीचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. अजूनही यात वाढच होणार आहे. मागणी व पुरवठा कमीअधिक झाल्याने अगामी काळात महावितरणकडून ग्रामीण शहरी भागात लोडशेडिंग वाढण्याची चिन्हे आहेत. यंदा उन्हाळा कडक … Read more

Ahilyanagar News : अजूनही लसूण बसलाय रुसून ! लसणाचे भाव दोनशे रुपयांच्या पुढे, आवक घटली, भाव आणखी वाढण्याची शक्यता

garlic

Ahilyanagar News : हायब्रीड पिकांची लागवड करण्याची पद्धत विकसित झाल्याने गेल्या काही वर्षांत गावरान लसणाच्या लागवडीत घट झाली. शक्यतो घरगुती खाण्यापुरता गावरान लसूण लावला जातो. त्यामुळे इतर राज्यांतून लसूण आवक होतो. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून लसणाचे दर चांगलेच वाढले असून गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रक बिघडले आहे. नगरचा विचार केला तर गावरान लसूण २०० रुपये प्रतिकिलो अशा … Read more