‘ते’ हिंद सेवा मंडळाला अडचणीत आणणारे सभासद ! भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे…

Ahmednagar News

Ahmednagar News : हिंद सेवा मंडळाचे सभासद दीप चव्हाण, वसंत लोढा, संजय घुले, अनिल गट्टाणी व हेमंत मुळे हे मंडळाला अडचणीत आणण्यासाठी काम करणारे सभासद आहेत. गेल्या १०० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या हिंद सेवा मंडळावर खोटे आरोप करीत बदनाम करीत आहेत. त्यांनी संस्थेच्या चेंज रिपोर्टबाबत केलेला आरोप चुकीचा असून, अद्याप तो न्यायप्रविष्ट आहे. … Read more

अहमदनगरमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जमावाकडून एकाला बेदम मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी येथील तरूणाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर शहाबुद्दीन पटेल (रा. भातोडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्या जमावावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार … Read more

Madhi Yatra Ahmednagar : मढी यात्रेस यंदा पोलिस बंदोबस्त नाही ! दुष्काळामुळे पाणी टंचाईचे सावट

Madhi Yatra Ahmednagar

Madhi Yatra Ahmednagar : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात शासकीय कर्मचारी पोलिस प्रशासन त्या कामात गुंतवणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देता येणार नाही. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत. यासाठी गरज पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देऊ अशी माहिती प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी दिली. … Read more

Sujay Vikhe Patil : खासदार विखेंच्या सहकार्याने तालुक्यात विकासकामांचा डोंगर

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कान्हूर पठार गणासह संपूर्ण तालुक्यात सातत्याने विकासकामांचा धडाका लावत तालुक्यातील विकासाचा अनुशेष चांगल्यापैकी भरून काढला आहे. तालुक्यातील अनेक नेतृत्वांना अशक्य वाटणारी विविध विकासकामे त्यांनी अगदी सहजतेने मार्गी लावल्याने तालुक्यातील जनतेत एक हुशार, अभ्यासू व कामाचा माणूस म्हणून त्यांची छबी निर्माण झाली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप ! भाजप नेत्याचा पक्षास रामराम

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे नेवासा तालुक्यात सोनई भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य दत्तत्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदाचा त्याग करत भेंडा बुद्रुक येथे आमदार शंकरराव गडाख गटात जाहीर प्रवेश केला. नेवासे तालुक्यात भाजपची तोफ समजणाऱ्या काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजप … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ? ग्रामस्थांचे गावबंद आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : लव्ह जिहाद प्रकरणातून सक्तीने धर्मांतर घडवून मढी येथील तरुणीला फूस लावून पळून नेत विवाह लावण्याचा प्रकार लक्षात येताच मढीसह परीसरात तणाव पसरून सर्वपक्षीय ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. मुलगी परत द्या, अथवा परिणामांना तयार राहा. असा इशारा देत ग्रामस्थांनी मढी गाव बंद ठेवले. याबाबत अधिक … Read more

भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनातील पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त ७ क्रमांकाचे मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. रब्बी हंगामातील उशिरा पेरणी झालेला गहू व हरभरा यासह ऊस, मका व इतर पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने धरणातून … Read more

गावठी दारू भट्टीवर कारवाई,दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी पोलीस पथकाने तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रातील गावठी दारू भट्टीवर काल बुधवारी (दि.६) छापा टाकून दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली या टीमने अचानक छापा टाकून गावठी दारू बनविणारी भट्टी … Read more

अहमदनगर शहरात प्रेमदान चौकात अपघात; व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बांधकाम व्यावसायिक अभियंता अजय चंद्रकांत आकडे (वय ५७, रा. शिंदे मळा, बालिकाश्रम रस्ता) असे मृताचे नाव असून, मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक अजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यात १५ हजारांची लाच घेताना फौजदार रंगेहाथ पकडला

राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून १५ हजारांची लाच घेताना नुकतेच रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानदेव नारायण गर्ने हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बीटात … Read more

Shrigonda Politics : आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या आ. बबनराव पाचपुतेंनी बोकडांचे जेवण देऊन….

Shrigonda Politics

Shrigonda Politics : आ. बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीतून केलेल्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त स्नेहभोजनाच्या माध्यमातून आपल्या अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. या स्नेह भोजनाच्या निमित्ताने काष्टी येथे खा. डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार राहुल … Read more

Milk Subsidy : दूध संघाच्या उत्पादकांना अनुदान वर्ग, अनुदानास पात्र ठरणारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी दूध संघ

Milk Subsidy

Milk Subsidy : राज्यातील दूध उत्पादकांना दूध दर कमी झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला होता. त्यामुळे सातत्याने दूध उत्पादकांना दूध अनुदान मिळावे अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत होती, यासाठी राज्यभर आंदोलने झाली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून दुग्ध व्यवसाय विकास विभाग व शासनाने राज्यातील सहकारी संघ … Read more

‘त्यांनी’ ५० वर्षात काय विकास केला…?शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचा आमदार बबनराव पाचपुते यांना सवाल

आ.पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला. मात्र या ५० वर्षात त्यांनी काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होते. नव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन मतदान होणार नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. … Read more

मिरजगाव येथील नगर – सोलापूर जुन्या रस्त्याच्या कामाला मिळणार गती

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नगर – सोलापूर जुन्या रस्त्याचे रूंदीकरण व साईडपटी काम व्हावे म्हणून मागील बऱ्याच दिवसांपासून मागणी होत आहे. नगर सोलापूर नवीन बायपास रस्त्याचे काम झाले. मात्र येथील बायपास रस्ता ते उकरी नदी रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने खा. विखे, आ.राम शिंदे यांना देखील भाजपाचे नेते … Read more

पाण्याच्या टँकरसाठी आमदाराच्या पीएला फोन करावा लागतोय दोन आमदार अन एक खासदार असूनही जनता तहानेने व्याकुळ

 तालुक्यातील अनेक गावात टँकरची गरज असताना भाजपा व सत्ताधारी अद्यापी शासकीय टँकर द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी काही गावात टँकर सुरू केले आहेत. मात्र त्यांच्या टँकरसाठी त्याच्या पिए बरोबर संपर्क साधावा लागतो. परंतु त्यांचे पीए कोणाशी नीट बोलत सुद्धा नाहीत. मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे अनेक गावात सरपंच आहेत. त्या गावात त्यांच्या … Read more

भंडारदरा लाभक्षेत्राकरीता आवर्तन सोडण्याच्या सूचना : ना.राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा लाभक्षेत्राकरीता सिंचन आणि बिगर सिंचनाचे ३० दिवसांचे एकत्रित आवर्तन आज गुरुवारी (दि.७) मार्च पासून सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन, लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी तसेच उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून शेतीच्या पाण्याबरोबरच … Read more

आ. थोरातांच्या प्रयत्नातून पाच कोटींचा निधी ! कामाचे श्रेय कुणी घेवू नये…

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीबिरोबा महाराज देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय कुणी घेवू नये, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी … Read more

बाळासाहेब थोरातांची पुढची पिढी राजकारणात ! संगमनेर तालुका…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांची नुकतीच निवड करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत, महाराष्ट्राचे युवक काँग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून त्या मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. … Read more