Ahmednagar News : तरुणीला फूस लावून पळवून नेले, सक्तीने धर्मांतर केल्याचा आरोप ! गावबंद आंदोलन, तणावसदृश वातावरण
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील एका तरुणीला फूस लावून पळवून नेऊन सक्तीने धर्मांतर घडवून विवाह लावल्याचा आरोप करत ग्रामस्थ, विविध संघटनांनी केला आहे. याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी संतप्त होत पाथर्डी पोलिस ठाण्यावर बुधवारी (दि.६) सकाळी मोर्चा नेला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले. याप्रकरणी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत कठोर कारवाईची मागणी केली. दिवसभर … Read more