अहमदनगरमध्ये विखे आणि आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा ! विखे-लंके समर्थक भिडले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महायुती मधून ही जागा भाजपाच्या वाट्याला जाते आणि येथून भाजपाचा उमेदवार उभा राहणार अशी शक्यता आहे. भाजपाकडून अजून … Read more

उबाठा शिवसेनेला लोकसभेपूर्वी मोठा फटका ! ….. तर शिर्डीतील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. यामध्ये मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाहीये. विशेष बाब अशी की काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये देखील महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाहीये. यावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये … Read more

याचिका मागे घे नाहीतर ईडी मागे लावेन, ‘त्या’ सत्ताधारी आमदाराच्या धमकीने राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुका सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता आहे. अशातच मात्र अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. महायुती मध्ये समाविष्ट असलेल्या अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार आशुतोष काळे … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी अहमदनगरमध्ये होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संगीतकार अजय अतुल सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांचीही उपस्थिती

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. नगर तालुक्यातील महिलांसाठी रविवारी (दि.१०) सायंकाळी शेंडी बायपास वरील द्वारकादास शामकुमार साडी सेंटरच्या पाठीमागे नवनागापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात … Read more

Ahmednagar Drought Crisis : अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ ! जलसाठे आटले,तीव्र पाणीटंचाईचा सामना

Ahmednagar Drought Crisis

Ahmednagar Drought Crisis : जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील प्रामुख्याने नगर तालुक्यातील बहुतांश गावांत दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र आहेत. या भागातील जलसाठे आटले असून, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायाने या गावांची तहान टँकरवर भागविली जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडे कमी कर्मचारी असल्यामुळे सर्व … Read more

अहमदनगर : रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

Ahmednagar News

Ahmednagar News : स्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा शिवारात घडली. दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२, रा. पिंपळगाव वाघा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी ही घटना घडली. जखमी दादाभाऊ वाबळे यांनी रूग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून … Read more

आमदार झाल्याचे मला आजही स्वप्नवत ! मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहणार – आमदार लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून मी आलो आहे. आमदार झाल्याचे मला आजही स्वप्नवत वाटते. मी आयुष्यभर कार्यकर्ताच राहणार असल्याचे प्रतिपादन आ. नीलेश लंके यांनी केले. तालुक्यातील गोरेगाव येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेच्या भूमिपूजनासह २७ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन, तसेच सेवा संस्थेच्या कार्यालयाचे लोकार्पण आ. लंके यांच्या हस्ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून विवाहित तरुणाची आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे, स्वतःच्या पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाने त्याची जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शहरातील संजयनगर परिसरात घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. संजय लक्ष्मण अल्हाट (राहणार संजयनगर, कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डंपरच्या धडकेत बैल ठार; तीन मजूर जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यु झाला असल्याची घटना दि. ८ रोजी पहाटेच्या वेळी घडली आहे. या घटनेत तीन ऊसतोड मजूर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहाता चितळी रोडलगत एकरुखे गावात कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात डंपरने पहाटेच्या वेळेस … Read more

Milk Subsidy : ‘ह्या’मुळेच दुधाच्या अनुदानाचा लाभ ! डॉ. विखे पाटील स्पष्टच बोलले…

Milk Subsidy

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटी आता दूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. राहुरी येथे एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांना माहिती देताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर … Read more

अहमदनगर पोलिसांची धडक कारवाई ! तलवारीने केक कापून स्टेटस ठेवणारा अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीने केक कापून तसा स्टेटस मोबाईलला ठेवल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप नवनाथ माळी (रा.मळेगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगावचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संदीप नवनाथ माळी याने त्याच्या वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापला असून त्याबाबतचा स्टेटस … Read more

दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे ग्रामीण विकासाला चालना – मंत्री नारायण राणे

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोळनेर सारख्या दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे या भागातील विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नारायण … Read more

लॅम्प लाइटिंग , शपथग्रहण , पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

डॉ .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन,परिचर्या महाविद्यालयाने दि. ०५ मार्च २०२४ रोजी लॅम्प लाइटिंग , शपथग्रहण ,पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रम साठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. शलिनीताई विखे पाटील या प्रमुख अतिथी होत्या तसेच मा. वसंतराव शाहूजी कापरे, विश्वस्थ, डॉ. .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, हे या कार्यक्रमाचे … Read more

अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकौंट हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या मित्रांना फोन करून ५० हजार रुपये पाठवा, किमती फर्निचर देतो, असे सांगून फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत कुणीही व्यवहार करू नये, असे भोसले यांनी सांगितले आहे. भोसले यांचे मित्र असलेल्या अनेकांना अशाप्रकारे फोन येत आहेत. किमती फर्निचर भोसले यांनी … Read more

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला आणि ठाकरेंसह काँग्रेसलाही फसवले त्यांना उमेदवारी मतदारसंघाचे दुर्दैव !

Shirdi Politics

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला फसवले, सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवले, काँग्रेसलाही फसवले, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली, तर ते मतदारसंघाचे दुर्दैव ठरेल. त्यांना जर उमेदवारी दिली, तर आपण त्यांचे विरोधात बंड करू असे म्हणत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी विरोध केला आहे. शिवसेनेचे … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या दलालास मार्केटमध्ये कायमची बंदी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील शेतकरी आदिनाथ उर्फ राजेंद्र गायकवाड या शेतकऱ्याला पुणे येथील मार्केटयार्ड परिसरामध्ये एका अडत्याकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पुणे मार्केट कमिटीला टाळे ठोकण्याचा इशारा बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे व करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर मार्केट कमिटीच्या प्रशासनाने संबंधित … Read more

अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीलेही थिरकले!! महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

Ahmednagar News

Ahmednagar News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, … Read more

आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश ! पुणे – नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात होणार घट

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार सत्यजीत तांबेंच्या पुन्हा एकदा प्रयत्नांना यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी मिळाली आहे. २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान डोळासणे / बोटा (संगमनेर) व वावी (सिन्नर) येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली होती. आता … Read more