विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा ! विद्यार्थी सुविधा केंद्रा’मुळे सवा लाख विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार
Ahmednagar News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचे उद्धाटन रविवारी दि. ३ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. अहमदनगर येथील बाबुर्डी घुमट येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीचे उद्धाटन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते … Read more