Ahmednagar City News : कायनेटिक चौकात नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी

Ahmednagar City News

Ahmednagar City News : गेल्या ४ वर्षापासून पुणे रोड कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सुधारित रेल्वे स्टेशन उद्घाटन प्रसंगी खा. सुजय विखे पाटील यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावेळी खा विखे यांना दिलेल्या निवेदनात … Read more

Ahmednagar Crime : विवाहितेचा छळ केला ! अखेर ‘त्या’ तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीगोंदा पोलिस ठाण्यात २०११ साली विवाहितेच्या छळ तसेच हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन, श्रीगोंदा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होत चाललेल्या खटल्यात न्यायालयाने मनोज आबा काळे व इतर २ तीन जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या बाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १२/२०११ भा.द.वि कलम ४९८ (अ) वगैरे प्रमाणे दाखल … Read more

Ahmednagar News : पोलिसांची गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई ! दीड लाखाचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना आणि काष्टी परिसरातील दारूच्या हात भट्टयांवर श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ५४ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट करत ५ जणांवर गुन्हे दाखल केले. अशोक हिरामण पवार, संदिप ताराचंद पवार (दोघे रा. श्रीगोंदा कारखाना), गणिता कुच्या उर्फ विशाल पवार (रा. जमदारमळा), मंडाबाई सखाराम … Read more

अहमदनगर च्या शेतकऱ्याचा जुगाड राज्यात सुपरहिट ! मोटारसायकलचा बनविला मिनी ट्रॅक्टर !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकामासाठी व आंतर मशागतीची कामे करण्यासाठी औजारांची जागा यंत्रांनी घेतली आहे. आता त्यातही शेतकरी आपल्या पद्धतीने बदल करून घेत आहेत. असाच एक जुगाड राहाता तालुक्यातील गोंडेगाव येथील प्रगतशील शेतकरी पुंडलिक बळवंत भवार यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या मोटारसायकलला चक्क मिनी ट्रॅक्टरचा भाग जोडून तीनचाकी जुगाड बनवला आहे. या जुगाडाची चांगलीच चर्चा … Read more

समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अपघात, ‘त्या’ बेवारस महिलेचा दफनविधी

Accident

Accident : कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा परिसरात शुक्रवारी रात्री समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन केल्यानंतर ही महिला कोण, कुठली याचा तपास कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आला. मात्र, तिची ओळख पटू शकली नसल्याने या महिलेचा दफनविधीसाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीने जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने … Read more

Ahmednagar News : शेतकरी ‘मुळा’ च्या पाण्यापासून वंचित !

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा पाटबंधारे विभागाच्या मनमानीपणामुळे अमरापूर, भातकुडगाव व कासार पिंपळगाव टेलच्या भागातील शेतकरी पन्नास टक्के हिश्याच्या मुळाच्या पाट पाण्यापासून वंचित राहत असून येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कोणाला विकले जाते, यांची संबधितांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृध्देश्वर वितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेचे चेअरमन शिवाजी भिसे यांनी निवेदनाद्वारे … Read more

अहमदनगर बाजारभाव : आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरले !

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी वाढलेल्या भाज्यांच्या किमतीत घट झाली आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे घाऊक दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. अवकाळी पावसामुळे भाज्यांचे नुकसान तर मान्सूनने ओढ दिल्याने दरात वाढ झाली होती. मात्र आता आवक वाढल्याने दर घसरले आहेत. महिन्याभरापूर्वी ५० ते ५५ रुपयांना मिळणारी कोंथिबीरची जुडी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करा

Railway

Railway : अहमदनगर रेल्वे स्थानकाबरोबर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांचादेखील पुनर्विकास झाला पाहिजे, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. याबाबत आमदार तनपुरे यांनी पत्रकात म्हटले, की राहुरी – नगर- पाथर्डी मतदारसंघातील राहुरी व वांबोरी ही रेल्वे स्थानके शनिशिंगणापूर देवस्थानच्या जवळ असणारी सर्वात महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. गेल्या तीन वर्षात ही रेल्वे स्थानके … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘ते’ डाळिंब चोर रंगेहात पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी धनगरवाडी शिवारातील डाळिंब पिकाच्या शेतात दोन चोरांना डाळिंब चोरताना रांगेहाथ पकडण्यात आले.याबाबत स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की वाकडी धनगरवाडी शिवारात रामभाऊ चांगदेव लोखंडे यांच्या गट नं १६ व १९ मधील शेतात डाळिंबाची बाग आहे. या बागेतील झाडांना लागलेले डाळिंब विक्रीसाठी तयार आहेत. रोजच्या नित्यनियमाने रानात चक्कर मारत असताना … Read more

Ahmednagar Rain : पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल,खरीप पिकांचेही प्रचंड नुकसान

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, हातगाव, बालमटाकळी, मुंगी, कांबी, लाडजळगावसह चापडगाव परिसरात पाऊस नसल्याने व गेली २ ते ३ दिवसांपासून फक्त कोरडी हवा सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चालू हंगामात पावसाळ्याचा जून व जुलै महिना उलटून गेला असून, ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी परिसरात अजूनही मोठा पाऊस न झाल्याने … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास २४ तासात अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत तसेच कोपरगांव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून ल्याबाबत राहुरी व कोपरगांव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना २४ तासात अटक केली आहे. सदर दोन्ही घटना अत्यंत … Read more

Ahmednagar News : आईसह दोन चिमुरडयांचे मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी येथील नागापूरवाडी येथे एका विहिरीमध्ये आईसह दोन चिमुरडयांचे मृतदेह आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची खबर लालू कोळेकर यांनी टाकळी डोकेश्वर पोलीस स्टेशनला दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, दि.५ रोजी दुपारी २:४५ च्या दरम्यान माका नामदेव बिचकुले या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना असल्याचे पळशी … Read more

भांडण झालं बायकोसोबत ! जीव घेतला निष्पाप पोरांचा, अहमदनगर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.आई-वडील आपल्या लेकरांसाठी जीवाचे रान करतात, आपल्या मुलांना जीवापाड जपत असतात, मात्र पोटच्या गोळ्यांना विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जत तालुक्यातील अळसुंदा येथे शेतातील विहीरीत दोन बालकांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Ahmadnagar breaking

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात एका डोंगराच्या कडेला एका २० ते २५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. महिलेचा बांधा मध्यम, अंगात टॉप घातलेला, छातीपर्यंत बदामी रंगाचा व छातीपासुन खाली गडद निळ्या रंगाचा व डाव्या बाजुस फाटलेला, त्याला पिन लावलेली तसेच पांढऱ्या धाग्याने शिवलेला, टॉपला छातीवर पत्राचे दोन मोठे पांढऱ्या रंगाचे … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण काही तासांत भरणार

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे असणारे भंडारदरा धरण भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ४१५ दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट झाल्यानंतर भंडारदरा धरण शाखेकडून धरण भरल्याचे दरवर्षी घोषित होत असते. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले धरण आहे. … Read more

अमृत भारत स्थानक योजनेतून कोपरगाव रेल्वे स्थानकाला २९ कोटी

Ahmednagar News

Ahmednagar News : आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे मंत्रालयाने रेल्वे कोपरगाव स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश केला असून विकास करण्यासाठी दिलेल्या २९ कोटी निधीतून कोपरगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण होणार आहेत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, … Read more

Shirdi News : अवैध धंद्यामुळे शिर्डी शहराचे नाव बदनाम ! साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरत बिंगो मटका

Shirdi News

Shirdi News : शिर्डी शहरात असलेल्या साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरत बिंगो मटका खेळला जात आहे. तसेच साई भक्तांना टिळा लावणारे अल्पवयीन मुले-मुली यांच्यात व्यसनाधीनता वाढली आहे. यासाठी शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख संजय शिंदे यांनी केली आहे. याबाबत पोलीस … Read more

अहमदनगर मध्ये कांदा @ २१००

Onion Rates

Ahmednagar News : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि. ५) कांद्याला प्रतिक्विंटल १७०० रुपये ते २१०० रुपयांचा भाव मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून कांद्याचे भाव दोन हजारांपर्यंत होते. मात्र शनिवारी कांद्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात दोन रूपये पडणार आहेत. नेप्ती कांदा मार्केट मध्ये … Read more