शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप
अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- भ्रष्टाचार, अनागोंदी व टोलवाटोलवीने जनतेचे शोषण सुरु असताना सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीगेट वेस येथे नागरिकांना कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तर शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन दि आर्ट ऑफ … Read more