मोनिका राजळे यांची खरमरीत टीका ! म्हणाल्या बाेट दाखवण्यापेक्षा…
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले असताना, स्वतःची चूक झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग करत आहे. यापेक्षा त्यांनी राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये … Read more