जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता जातीऐवजी या वस्त्यांना समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू … Read more