तरुण उच्चशिक्षित व्यापाऱ्यावर बाजारपेठेत भरदिवसा गुंडांचा हल्ला, राजकिय वरदहस्तामुळे गुंडांकडून ……

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मार्केट यार्ड आवारातील बाजारपेठेत भरदिवसा सीए असणाऱ्या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्यावर २५ ते ३० गुंडांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ऋषभ अजय बोरा हे जखमी झाले आहेत. यावेळी व्यापारी असलेल्या बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करीत पोलिसांसमोर धुडगूस घातल्याची माहिती व्यापारी अजय बोरा यांनी … Read more

विवाहित तरुणाने फाशी घेऊन संपविले जीवन

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील स्वामीनगर येथे विवाहित तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हर्षल अनिल राणे(वय-२६) असे फाशी घेतलेल्या pविवाहित तरुणाचे नाव असून घरात कोणीही नसताना हर्षल याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. शनिवारी सकाळी राणे यांच्याकडे त्यांच्या ओळखीची व्यक्ती गेली असता त्यांना फाशी घेतलेल्या … Read more

विहीरीत बुडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सरकारच्या शेतीविषयक आडमुठ्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची गरज असताना देखील रात्रीच्या वेळीच केला जात आहे. यामुळेच एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात रात्रीच्या सुमारास विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा पाईप फिरवताना तोल गेल्याने विहीरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला. माणिक … Read more

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सव्वा एकर ऊस खाक

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल तीस एकर क्षेत्रावर असलेला ऊस जाळल्याची घटना नुकतीच पाथर्डी तालुक्यात घडली होती. आता परत शेतातील वीज खांबावर विद्युत वाहक तारांची स्पार्किंग होऊन शेतात ठिणग्या पडल्याने आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील कारवाडी शिवारात घडली आहे. ऊसाला … Read more

भरदिवसा सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडुन सोने व रोख रक्कम लांबविली

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सध्या जिल्ह्यात घरफोडी करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नुकतीच सेवानिवृत्त शिक्षक त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या घरी जेवणासाठी गेले असताना पाठीमागे चोरट्यांनी घरी हात साफ केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील तांभेरे येथे राहात असलेले माजी … Read more

सोशल मीडियाचा फायदा: अवघ्या काही तासातच अपहरण झालेली मुलगी सापडली …!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सोशल मीडियाचा उपयोग विधायक कामासाठी केल्यास निश्चित त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात हे अनेकदा सिद्ध झाले आहेत. नुकतीच एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियामुले अवघ्या काही तासातच शोध लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा परिसरातुन एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात लोकांनी अपहरण केले होते. दरम्यान … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार ..!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात कालच बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एक शेळी फस्त केली होती. त्यानंतर खरवंडी- सोनई रस्त्यावरील बापूसाहेब पंढरीनाथ फाटके या शेतकऱ्याच्या घरी बिबट्याने सहा शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी जबर जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, खरवंडी चारी नं. … Read more

मुलींनीच वडिलांना खांदा देत दिला मुखाग्नी …!अखेर वडिलांचे ‘ते’ शब्द सार्थ ठरवले..

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शक्यतो अंत्यसंस्काराचे सर्व विधी मुलगा (पुरुष) करतो. मात्र या रूढी, परंपरांना फाटा देऊन वडिलांना मुखाग्नी देत सहा मुलींनी खांदा देत सर्व विधी पार पाडले. ही घटना राहुरी तालुक्यात घडली. सेवानिवृत्त शिक्षक माणिकराव यादव घोरपडे हे नेहमी ‘माझ्या मुली मुलांप्रमाणे आहेत’, असे म्हणायचे, अखेर त्याच मुलींनी त्यांच्या अंतिम सर्व … Read more

अरे देवा:जिल्ह्यातील ‘तो’ कारखाना तातडीने बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. कारखान्याची टाकी फुटल्याने तब्बल साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात घुसली आहे. यामुळे शेतीचे होणारे प्रदूषण लक्षात घेता मंडळाने ही कारवाई केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महर्षी नागवडे … Read more

धक्कादायक : खून करुन मृतदेह फेकला महामार्गावर

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर नजीक ट्रक चालवण्यावरून दोन चालकांमध्ये वाद हवून एकाचा खुन केल्याची घटना घडली . रमेश राऊत स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काल अकलूज न भरलेला मालट्रक इंदोरकडे जात असताना राहाता तालुक्यात चालू गाडीतून एक मृतदेह … Read more

मोठी बातमी : अर्बन बँकेच्या बनावट सोने तारणप्रकरणी ‘त्याला’ अटक !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकणी गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

ग्रामसेविकेला शिवीगाळ प्रकरणाच्या खटल्यात सरपंच झाले फितुर; न्यायालयाने दिली…

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  सरकारी कामात अडथळा आणून महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ करणारा दुकानदारास पाच हजार रूपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने देत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले. शिवाजी उर्फ अमोल पंढरीनाथ शिंदे (रा. बाराबाभळी ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान याच खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदार बाराबाभळीचे सरपंच माणिक केरू … Read more

राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठाण्याचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलीस ठाण्यांची विविध निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याची कार्यक्षमता, कामगिरी, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंदुरीकर महाराज थेट एसपी कार्यालयात; ‘यांच्या’ विरूध्द केली तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आले होते. माझ्या संमतीविना किर्तनाच्या सीडी प्रसारित होत असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. अर्ज देत एका कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांना … Read more

न्यायालयाचे शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्‍नी महापालिका आयुक्त, शहर अभियंता यांना म्हणने मांडण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर शहराचे खड्डेमय रस्त्यांचे प्रकरण चांगलेच गाजले असताना, न्यायालयाने महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांना खड्डे प्रश्‍नी म्हणने सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहे. शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असताना, रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंग … Read more

Ahmednagar News : १७ वर्षीय मुलीचे अपहरण , पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालूक्यातील अनापवाडी येथून एका १७ वर्षीय मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची घटना सुमारे दिड महिन्यापूर्वी घडलीय. मुलीचा शोध घेऊन ती सापडत नसल्याने काल दिनांक १० फेब्रुवारी रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील अनापवाडी येथे सदर १७ वर्षीय मुलगी ही तिच्या आई वडिलां … Read more

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी शहर हद्दीतील सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या इमारतीवरून एक तरूण खाली पडला. तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो उपचारा पूर्वीच मयत झाला. याबाबत शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजललन आदवाशी वय ४० वर्षे राहणार मध्य प्रदेश हा तरूण सुमारे एक … Read more

Ahmednagar Crime : ड्रायव्हरचा खून करून मृतदेह जाळला, 11 वर्षांनंतर आरोपी गजाआड केला,अशी पटली ओळख

Ahmednagar Crime

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  ड्रायव्हरचा खुन करून मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट केला आणि 11 वर्ष ओळख लपवुन राहिला. तो आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव … Read more