नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more

सोशल मिडीयावर तरूणीचे फोटो व अश्‍लिल मेसेज पोस्ट करणारा ठग गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- सोशल मिडीयावरील फेसबुकवर एका तरूणाने दुसर्‍या व्यक्तीच्या नावे बनावट खाते तयार केले. त्यावर तरूणीसह तिच्या भावाचे फोटो व अश्‍लिल मेसेज पोस्ट करून त्यांची बदनामी केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपास करत बनावट खाते तयार करणारा तरूण प्रमोद किसन पावसे (रा. इंदापूर जि. पुणे) याला अटक केली आहे. प्रमोद पावसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘तो’ बहुचर्चित साखर कारखाना बंद करण्याचे आदेश !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता. 11) पहाटे मोठा स्फोट झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे साडे चार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रीगोंदा साखर कारखान्याची मळीची टाकी फुटल्याने साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात व कारखान्यांत घुसली. … Read more

नगरमधील कंपनीला सव्वा कोटीचा चुना लावणारी टोळी जेरबंद…! आता न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  येथील नागापूर एमआयडीसी येथील कंपनीतील एक कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मोहन तुपे (रा. मुकुंदनगर, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान … Read more

अय्यो …आता तर कहरच झाला! एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी : तब्बल सात लाखांचा मुद्देमाल लांबवला

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  मागील काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, भरदिवसा घरे फोडली जात आहेत.एकीकडे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी घरातील सर्व सदस्य शेतात जातात हीच संधी साधून चोरटे बंद असलेले घर फोडून रोख रक्कम व दागीने चोरी करतात. काल तर चोरट्यांनी एकाच दिवशी शहरतील तीन ठिकाणी … Read more

वीज चोरी करणे पडले महागात ‘त्या’ ऍक्वा कंपनीच्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  वीज मिटरमध्ये फेरफार करत सुमारे ४७ हजार ४९० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी नगरमधील दोघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीच्या विशेष भरारी पथकाचे प्रमुख अभियंता प्रदीप सावंत यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील बाबा बंगाली परिसरात … Read more

अहमदनगर शहरात फ्लॅट विक्रीत महिलेला 15 लाखाला फसविले

Fraud

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  एकाच फ्लॅटची दोघांना विक्री करत नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील अभियंता कॉलनीत राहणार्‍या राणी तिम्मराज यांची 15 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक करणारा रामहरी मारुती शिरोळे (रा. गुलमोहर रोड, पोलीस चौकी मागे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामहरी शिरोळे याच्याकडून फिर्यादी यांनी फ्लॅट … Read more

अहमदनगर ब्रेकींग: लग्नाला नकार देणार्‍या मुलीच्या बापावर युवकाचा खूनी हल्ला

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- युवकाबरोबर मुलीचे लग्न लावून देण्यास वडिलाने नकार दिला होता. याचा राग मनात धरून त्या युवकाने मुलीच्या वडिलांवर कोयत्याने खूनी हल्ला केला. आकाश बाळू गायकवाड (वय 23 रा. सिव्हील हडको, अहमदनगर) असे हल्ला करणार्‍या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आकाश गायकवाड विरूध्द खूनाचा … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 547 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

शॉटसर्किट मुळे लागलेल्या आगीत 30 एकर ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक धाकददायक घटना घडली आहे. पाथर्डी जवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे 30 एकर ऊस जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्क्यातील तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग … Read more

नगर झेडपीचा प्रारुप आराखडा लवकरच जाहीर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्‍चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आता १२ गट आणि २४ गणांची नव्याने भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्यात मोठा स्फोट ! साडेचार कोटींचे नुकसान…

श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर हा कारखाना पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण काल (गुरवारी) या कारखान्यात मोठा अपघात झाला. यात सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे. नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकी तापमान वाढून फुटल्याने जवळपास 4 हजार टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (ता. 10) पहाटे घडली. टाकीचा झालेला स्फोट एवढा … Read more

पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा हौदास… रात्रीतून दोन ठिकाणी घरफोड्या

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  पाथर्डी तालुक्यातील भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. तालुक्यात मोहटे व चिंचपुर पांगुळ या दोन गावात एकाच दिवशी भरदिवास चोरी करत चोरट्यांनी साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मोहटे गावातील राज्य मार्गावरील पाऊतका वस्तीवर राहणार्‍या अंबादास अश्रू दहिफळे यांच्या घरी दुपारी … Read more

‘तो’ अचानक उसातून आला अन …

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  शेतात चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या मेंढ्यांच्या काळपावर उसात दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून एका मेंढीला ऊसाच्या शेतात ओढीत नेवून तिचा फडशा पडला. ही घटना नेवासा तालुक्यातील चांदा या गावात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय थोरात हे आपल्या मेंढ्या व काही शेळ्या घेऊन येथील मोरंडी … Read more

विजेची तार तुटून पडल्याने पाच एकर ऊस झाला खाक !’या’ ठिकाणी घडली ही दुर्घटना

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  तोडणीला आलेल्या पाच एकर क्षेत्रावरील उसात स्पार्क होऊन उच्च दाबाची विजेची तार तुटून पडल्याने संपूर्ण पाच एकर क्षेत्रावरील ऊस या आगीत खाक झाला. ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे घडला आहे. याप्रकरणी संवत्सर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्रंबकराव व विमल परजणे यांचे लाखो … Read more

अपघातात बाळाला अपंगत्व; न्यायालयाने केली येवढ्या लाखांची भरपाई मंजूर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- टँकरने जीपला दिलेल्या धडकेत एक महिन्याच्या बाळाला गंभीर दुखापत झाल्याने 79 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई जिल्हा सत्र न्यायाधीश तथा मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एम. आर. नातू यांनी मंजूर केली आहे. 2 सप्टेंबर 2012 रोजी विजय गलगट्टे (रा. बोधेगाव ता. शेवगाव) यांचे कुटुंबीय जीपमधून अहमदनगर- जामखेड रस्त्याने … Read more

केडगाव उपनगरात ‘या’ उद्योगावर छापा तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  सुगंधी तंबाखू विक्रीस बंदी घालण्यात आली असताना देखील छुप्या मार्गाने अनेकजण हा उद्योग करतात. केडगाव उपनगरात सुगंधी तंबाखू , सुपारी व इतर साहित्याचा वापर करून मशीनवर मावा तयार करण्याच्या उद्योगावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून ४ लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

कंटेनर- व्हॅनचा भीषण अपघात… वेळीच व्हॅनचे दरवाजे तोडले अन्यथा….?

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  भरधाव वेगात मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनरने मुंबईकडे जाणाऱ्या व्हॅनला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की अपघात होताच व्हॅन पेटली व व्हॅनमधील सहा जखमींना जवळच असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे तोडून बाहेर काढले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही घटना कोपरगाव शहरालगत नगर-मनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुलीवर घडली. या … Read more