अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याला अटक करा; करूणा मुंडे यांची मागणी

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- अत्याचारा गुन्हा दाखल असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याला अटक करण्याची मागणी करूणा धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी पीडितेची भेट घेतली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप करून पिडीत महिलेला न्याय न मिळाल्यास महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यांनी दिला आहे. … Read more

….महाराजांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांनी नूतनीकरणासाठी एक छदाम देखील आमदार निधीतून दिलेला नाही !

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या आमदारांनी त्यांच्या आमदार निधीतून एक छदाम देखील महाराजांच्या पुतळा व परिसर नूतनीकरणासाठी खर्च केलेला नाही. मनपाने यासाठी रू. १.५५ लक्ष रकमेचा ठेका दिल्याची ऑर्डर दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी काढली होती. मनपाची ऑर्डरच काँग्रेसच्यावतीने समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली, असून प्रसारमाध्यमांना देखील … Read more

बसने प्रवास करणे महिलेला पडले महागात: तब्बल येवढ्या लाखांचे दागिणे गेले चोरीला

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  शिर्डी ते दौंड एसटी बसमधून प्रवास करताना राहुरी येथून बसलेल्या महिलेचे दोन लाख 13 हजारांचे सोन्याचे दागिणे तीन महिलांनी लंपास केले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दिप्ती भास्कर लांडे (वय 21 रा. पद्मानगर, पाईपलाईनरोड, सावेडी, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात … Read more

Ahmednagar Corona Breaking: जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 472 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

चुम्मा दे गाण्यावर राष्ट्रवादी ‘नाचते’तर मुन्नी बदनाम हुई हे गाणे शिवसेनेला ‘आवडते’: भुतारे

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमावरून नगर शहरात राजकारण सूरु झाले. खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळ्याचा श्रेय वाद पाहायला मिळत असताना अश्वारुढ नवीन पुतळ्याच्या नावाखाली गर्दी गोळा करून जनतेला हिंदूंना फसविण्याचा प्रकार हा नगर शहरांतील लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी … Read more

मागील अडीच वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला असून तालुक्यातील जिल्हा व राज्यमार्गासाठी निधी देण्यास राज्य शासन हतबल असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी अमरापूर येथे केला. अमरापूर येथे आमदार स्थानिक निधीतून पंधरा लाख रुपये खर्चाच्या हनुमान मंदिर सभामंडप कामाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष … Read more

आ. काळेंचा मतदारसंघातील विकासकामांशी कवडीचाही संबध नाही

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या निधीतून राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५२ जीचे कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे, हे सर्वश्रुत असताना केवळ येऊ … Read more

शेतकऱ्यांची कांदा लागवड खोळंबली

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- महावितरणच्या देवगाव उप केंद्रावरून दिला जाणारा फत्तेपूर फिडर अंतर्गत कौठा परिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा शनिवार व रविवार दोन दिवसांपासून किरकोळ कामासाठी बंद केल्याने शेतकऱ्याबरोबर कांदा लागवड करणाऱ्या मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांदा लागवडीसाठी दोन दिवस मजूर शेतावर बसून राहिले. यामुळे झालेले नुकसान कोण भरून देणार? असा सवाल … Read more

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

K. K. Wagh

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नाशिक (Nashik) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ (K. K. Wagh) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या 19 ऑक्टोबर 1932 रोजी जन्म झाला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालवा फुटला ! आवर्तन खंडित, 4-5 दिवसांत…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- गोदावरीचा डावा कालवा फुटल्याने त्याचे आवर्तन थांबविण्यात आले आहे. चार ते पाच दिवसांत आवर्तन पुन्हा पुर्ववत सुरु होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सोडण्यात आले होते. उजवा कालवा 200 क्युसेकने तर डावा कालवा अवघा 100 क्युसेकने सोडण्यात आला होता. … Read more

समितीत कांद्याला व सोयाबीनला मिळाले असे भाव..

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रविवारी 2203 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला 6370 रुपये इतका सर्वाधिक भाव प्रतिक्विंटलला मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 2400 रुपये ते 2800 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 1550 … Read more

सोशल मीडियातून बदनामी करणारे दोन आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नेवासे शहरातील मुस्लिम समाजाचे नेते आल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करत अश्लिल व अक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने पुणे येथून दुसरा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बदनामी नाट्यात आणखी चार आरोपी फरार आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्‍यांना घातला गंडा !

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी … Read more

पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या, कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्यास दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनाई … Read more

दोन गाड्यांचा समोरासमोर भिषण अपघात ! खासदार सदाशिव लोखंडे …

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूरतालुक्यातील उक्कलगाव येथे दोन दुचाकींचा समोरासमोर भिषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या घटनेत एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे संगमनेरला जात असताना हा अपघात दिसल्याने त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आपल्या गाडीत … Read more

धक्कादायक ! सतरा वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळला आहे. निखिल संजय तासकर असे मयत युवकाचा नाव आहे. राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. दरम्यान निखिल गेल्या तीन दिवसापूर्वी कोर्‍हाळे येथील घरातून बेपत्ता होता. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात मिसिंगची … Read more

तुम्ही खाल्ल्या मिठाला जागला नाहीत म्हणून नगर दक्षिणेत पराभव; विखेंचा राष्ट्रवादीला टोला

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्याचे पडसाद आता मतदारसंघातही उमटत आहेत. विखेंच्या टीकेला उत्तर देताना सुळे यांनी खाल्ल्या मिठाला जाण्याची आमची संस्कृती आहे, असे सुनावले होते. त्यावरून आता विखे यांनी नाव न घेता टोला … Read more

आज 904 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1149 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 904 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 74 हजार 267 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.18 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1149 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more