अरे अरे : पैशाच्या वाटणीवरुन सख्या भावाचा केला कुऱ्हाडीने घाव घालून खून !
अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- शेळी विकून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन वाद झाल्याने मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारदार कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, राहाता तालुक्यातील शिंगवे परिसरातील रहिवाशी मोरे कुटुंबियांचा शेळी-बकरी पालनाचा व्यवसाय आहे. मात्र आई-वडिलांनी पाळलेल्या बकऱ्यांवरून मृत जालिंदर मोरे आणि त्याचा मोठा … Read more