नागरिकांनीच पकडून दिले काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य!

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे रोजगार कमी आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारकडून रेशन कार्डवर धान्य दिले जाते. मात्र अनेकजण त्याचा काळा बाजार करतात. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी … Read more

‘या’ तालुक्यात श्रेयवादावरून रस्सीखेच : एकाच कामाचे दोनदा उदघाटन…!

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- विकासाच्या कामाच्या श्रेयवादातुन भारतीय जनतापक्ष व महाआघाडीत आता चांगलीच जुंपली आहे. भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. राजकारणाला जे लागते ते सर्व आमच्याकडे आहे, वेळ आल्यावर सर्वच बोलु असे राजळेंनी ठणकावले.अर्थस्कंल्पीय निधीतुन मंजुर असलेल्या एका रस्त्याचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते … Read more

अहमदनगर ब्रेकींग: 112 च्या कॉलमुळे पकडला सव्वा तीन लाखांचा गुटखा

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- तोफखाना पोलिसांनी सिव्हील हाडको परिसरात छापा टाकून तीन लाख 22 हजार रूपये किंमतीचा गुटखा पकडला. या गुटख्याच्या साठ्याबाबतची माहिती 112 क्रमांकावर तोफखाना पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री सिव्हील हाडको परिसरात ही कारवाई केली. याप्रकरणी संतोष गोकुळ साळवे (वय 47 रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट, नगर) याच्याविरूध्द गुन्हा … Read more

सत्ता नसली तरी आम्ही जनतेला सोडलेले नाही ..! आमदार राजळे यांची विरोधकांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  सरकार जरी नसले तरी माजी मंत्री पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामे करत असुन, जनतेला सोडलेले नाही. परंतु सध्याच्या काळात शेतकरी आणि ग्रामिण जनतेला वाऱ्यावर सोडणारे निर्णय घेतले जात आहेत. नुकताच सरकारने घेतलेला किराणा मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय दुदैवी आहे. विरोधी मंडळीकडुन चुकीच्या पध्दतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला … Read more

अबब… ‘या’ आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यासह दहाजण कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तब्बल दहा आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित झाले असून, त्यामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा देखील समावेश असल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण १६ जणांचा स्टाफ आहे. त्यामधील दहा जणांना कोरोना ची बाधा झाल्याने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 1090 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर मधील ‘त्या’ तरुणाचा खून कि आत्महत्या समजेना… घटनास्थळी रक्ताचा सडा !

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार झाला. प्रदीप एकनाथ पागिरे, (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान ही घटना आत्महत्या की खून? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राहुरी तालुक्यातील टेलचे गाव म्हणून ओळख असलेल्या गुंजाळे … Read more

युवतीचा विनयभंग करून सराईत आरोपी पळाला; एलसीबीने बीड जिल्ह्यात पकडला

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेवराई (जि. बीड) येथून जेरबंद केला. संदीप दिलीप कदम (वय 28 रा. डोंगरगण ता. नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे कोपरगाव तालुका, लोणी, तोफखाना, एमआयडीसी, कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दरम्यान … Read more

‘या’ पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद; महत्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थाचा (विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेता) सरव्यवस्थापक रत्नाकर पंढरीनाथ बडाख याला गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून काही महत्वाचे कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहे. ती जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली. पतसंस्थेतील ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात … Read more

नोकरदाराचे घरफोडले; ‘येवढ्या’ रक्कमेची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  नोकरदाराचे घरफोडून 29 हजार रूपयाची रोकड व दोन मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर शहरातील गुलशन पार्क जवळील राजमाता कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघर्ष मारूती साळवे (वय 42 रा. गुलशन कॉलनी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

‘या’ ठिकाणाहून युवती बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  घरात कोणाला काही एक न सांगता युवती घराबाहेर गेली. ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव वेशीजवळ घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात निलेश फंड (रा. शिक्रापुर जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बी. एम. इखे करीत … Read more

सोशल मीडियावर संभाषण व्हायरल; ‘या’ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण तसेच पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होता. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदेश … Read more

गुन्हा मागे घेण्यासाठी एकास ठार मारण्याची धमकी; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  न्यायालयात सुरू असलेली विनयभंगाची केस मागे घे, नाही तर संपूर्ण खानदान खल्लास करून टाकू, अशी धमकी देत राजेश तुकाराम जाधव (वय 54 रा. सातभाई मळा, दिल्लीगेटजवळ, नगर) यांना तिघांनी मारहाण केली. प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन पुरोहित (पूर्ण नाव माहिती नाही), अजित … Read more

अण्णा हजारे भडकले…लोक व्यसनाधीन झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला महाराष्ट्र सरकारने नुकताच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भाजपकडून टीका होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना अण्णा म्हणाले, वास्तनिक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि … Read more

चक्क बाजार समितीच्याआवारातून सव्वा लाखाच्या तुरीची चोरी! नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत चोरटे किमती वस्तू चोरी करत असत. मात्र आता या चोरट्यांनी आपला मोर्चा चक्क शेतकऱ्यांच्या शेतमालाकडे वळवला आहे. बाजार समितीच्या आवारातुन सव्वा लाख रुपयांची तूर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना नेवासा बाजार समितीच्या कुकाणा उपबाजाराच्या आवारात घडलीआहे. यात १ … Read more

मोठी बातमी ! साई संस्थानाचे विदेशी चलनाचे खाते गोठवले

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- केंद्रीय गृहमंत्रालयाकडील विदेशी योगदान नियमन कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न आल्याने साईसंस्थानचे विदेशी चलनाचे खाते 1 जानेवारी पासुन गोठवण्यात आले आहे. या कारवाईमुळे साई संस्थानाचे लाखो रुपये अडकून पडले आहे. अधिक माहिती अशी, केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एफसीआरए कायद्यानुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत खात्याचे नुतनीकरण न केल्याने देशातील जवळपास … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! रुग्णसंख्येने ओलांडला धक्कादायक आकडा….

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1486 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

महसूलमंत्री थोरात म्हणतात: वाईन म्हणजे दारू नाही..

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  द्राक्ष उत्पादकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. द्राक्ष उत्पादनासाठी मोठा खर्च होतो त्यापटीत अपेक्षित उत्पन्न मिळणे, गरजेचे असतांना शेतकऱ्यांना तेवढे उत्पन्न मिळत नाही. म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यासाठी राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्याचे, प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. वाईन म्हणजे दारू नसल्याचे … Read more