32 महिन्यांपासून सुरू होती वीज चोरी; महावितरणने केली कारवाई
अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- शहरातील बालिकाश्रम रोडवरील आदर्श इलाईट फेज- 1 येथे वीज मीटरमध्ये गडबड करत 32 महिन्यांपासून सुरू असलेली वीज चोरी महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने पकडली. दोन हजार 689 युनिट चोरी करून 38 हजार 510 रूपयांची वीज चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महावितरण कंपनीचे भरारी पथकातील अधिकारी प्रदीप राधेश्याम सावंत … Read more