जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- अकोले नगरपंचायतीची चार जागांसाठी आज मंगळवारी मतदान होत आहे. दि. 21 डिसेंबर 2021 रोजी अकोले नगरपंचायतच्या 17 पैकी 13 प्रभागातील निवडणुकीचे मतदान झाले. यावेळी राहिलेल्या चार जागा ओ.बी.सी आरक्षित होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या चार जागाचे ओ.बी.सी आरक्षण रद्द होऊन सर्वसाधारण मधून निवडणूक आज दि. 18 … Read more

नेवासा तालुक्यातील तीन गावांतील तिघेजण झाले बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या दिवशी तीन गावांतील तिघेजण बेपत्ता झाले असल्याची घटना नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील देवगाव येथील अभिजित चांगदेव यादव (वय 26), धंदा-खासगी नोकरी यांनी दिलेल्या खबरीत म्हटले की, 13 … Read more

‘एटीएम’ चा वापर करताना ‘या’ सहा सूत्रांचा अवलंब करा; अन्यथा होऊ शकते फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- एटीएमचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडच्या काळात एटीएमद्वारे फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तशा तक्रारी येथील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. यामुळे अहमदनगर सायबर पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना एटीएम वापरण्याबाबत काही सूचनांचे पालन करण्याबाबत निर्देश दिले आहे. सहा सूत्र आपण वापरले तर निश्चित … Read more

अहमदनगर : ‘त्या’ निलंबित पोलीस अधिकार्‍याविरूध्द न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  डिग्रस (ता. राहुरी) येथील महिलेच्या कुटुंबाला वेठीस धरणारा व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणारा निलंबित पोलीस अधिकारी सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) याच्याविरूध्द राहुरी न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांनी आरोपी लोखंडे विरोधात … Read more

‘नो मास्क, नो कम्प्लेंट’; ‘या’ पोलीस ठाण्याच्या गेटवर झळकतोय बोर्ड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना तोंडावर मास्क लावूनच यावे लागणार आहे. कारण, भिंगार कॅम्प पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवर ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा बोर्ड लावला आहे. अहमदनगर शहरापाठोपाठ भिंगार शहरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे भिंगारचे पोलीस दक्ष झाले असून पोलीस ठाण्यात येणार्‍या व्यक्तींना … Read more

खासगी क्लासेसवर महापालिकेची कारवाई; ‘या’ नियमांचे उल्लंघन

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  शहरात कोराना रूग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेच्या कोरोना दक्षता पथकाकडून अधिक कडक कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी या पथकाने बालिकाश्रम रोडवरील ज्ञानप्रबोधिनी लक्ष अ‍ॅकॅडमीविरोधात दंडात्मक कारवाई केली. विद्यार्थी आणि शिक्षकांकडून सुमारे आठ हजार रूपयांचा दंड वसूल केला. शहरासह जिल्ह्यात करोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अहमदनगर शहरात सोमवारी 359 … Read more

अन मनोविकृत व्यक्तीने चक्क ऊसच पेटवला! ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  आधीच सतत बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला असतानाच परत कर्जत तालुक्यातील समुद्रमळा येथील तीन शेतकऱ्यांचा एका मनोविकृत व्यक्तीने चक्क ऊस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. दरम्यान ज्या प्रभागातील ऊस पेटवण्यात आला त्याच प्रभागात नगरपंचायतची निवडणूक आहे. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कर्जत नगर पंचायत अंतर्गत … Read more

वाळू तस्कराचा प्रताप : पाठलाग करणाऱ्या पोलिसाच्या गाडीला दिली धडक!

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  अलीकडच्या काळात अल्पवधीत रग्गड पैसे मिळवण्यासाठी अनेकजण वाळूची तस्करी करतात. त्यामुळे अशा लोकांची दादागिरी देखील वाढली आहे. नुकतीच श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावामध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाला वाळूतस्करी करणाऱ्या टेम्पोचालकाने धडक दिली. या घटनेत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गाडीत बसलेले कर्मचारी बालंबाल बचावले. … Read more

मुख्यमंत्र्यांना त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या ‘त्या’ घोषणेचा विसर पडला

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. मुख्यमंत्री फक्त मुंबईचाच विचार करून पॅकेज देतात.एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप, वीजबील वसुलीसाठी जुलमी पध्दतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडीत करणे, नोकरभरती व स्पर्धा परीक्षेतील गोंधळ, फसवी कर्जमाफी, भष्टाचार असे सामान्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कांद्याच्या आवकेत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारी आठवड्याच्य पहिल्या दिवशी कांदा आवकेत २३ हजार गोण्यांनी वाढ झाली आहे. सोमवारच्या लिलावासाठी ५९ हजार ५५८ गोण्या आल्या होत्या. यावेळी कमाल दर ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात आला आहे. कांद्याला मिळालेले सविस्तर … Read more

जिल्ह्यातील आगारांतून बस सुरू, मात्र ह्या दोन तालुक्यातील बस बंदच…

St Workers News

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  मागील अडीच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही केले, तरी सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील ११ आगारांपैकी सध्या नऊ आगारांतून थोड्याफार प्रमाणात बस सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय टळत … Read more

भाविकांविना श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सवास सुरवात

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या पौष महिन्याच्या तीन दिवशीय यात्रा महोत्सवास सुरवात झाली आहे. दरम्यान आज निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व पत्नी सौ. शीतल निश्चित यांच्या हस्ते मंदिरात महापूजा आरती करण्यात आली. यावेळी निचित यांनी मंदिर परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यात्रा … Read more

काय सांगता… पोलिसांवर चक्क कोंबडा लिलाव करण्याची आली वेळ

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- गुन्हेगारांना पकडणे, ताब्यात घेणे गजाआड करणे आदी पोलीस विभागाच्या गोष्टी आजवर आपण ऐकल्या असतील. मात्र चक्क पोलिसांवर कोंबडा लिलाव करण्याची वेळ आली आहे. हि घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. पाथर्डी शहरात अवैध पद्धतीने चालू असलेला कोंबड्यांचा खेळ पोलिसांनी उधळून लावत जप्त केलेल्या ३ फायटर कोंबड्यांचा लिलाव … Read more

सावकाराच्या छळास कर्जदार कंटाळला…घरात गेला आणि घेतला शेवटचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- आजही जिल्ह्यात सावकारकी चोरीछुपे जोरात सुरूच आहे. यातच अनेक जण सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक टोकाचे निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे व्याजासाठी सावकाराकडून सातत्याने कर्जदारास होणाऱ्या छळास कंटाळून एका कर्जदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे अण्णासाहेब … Read more

शुकशुकाटचा चोरटे घेतायत फायदा; जामखेड तालुक्यात दिवसा होतायत घरफोड्या

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  गावातील शुकशुकाटाचा गैरफायदा उठवत जामखेड तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकाच दिवशी अनेक घरे फोडण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी प्रयत्न करूनही चोरटे त्यांच्या हाती येत नव्हते. अखेर शनिवारी तालुक्यातील वाघा गावात ग्रामस्थांनी या चोरट्यांना पकडलं आहे. विशेष म्हणजे हेच चोरटे आधी एका गावात चोऱ्या करून वाघा … Read more

अहमदनगर : अशी वेळ कोणत्याही मुलीवर येऊ नये ! नराधमाने प्रेयसीवर अत्याचार केला आणि पळुन गेला, ती गरोदर राहिली आणि भर…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे प्रेमाचे नाटक करुन एका 15 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने अत्याचार केला. त्यात दुसर्‍याच महिन्यात ती गरोदर राहिली. मात्र, गावात चर्चा व्हायला नको, म्हणून तिच्या घरच्यांनी तिला तब्बल नऊ महिने घरातच ठेवले. मात्र, प्रसूतीची तारीख जवळ आल्याने तिला त्रास होऊ लागला म्हणून घरच्या घरी प्रयत्न … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या बहुचर्चित प्रकरणातील आरोपीचा कोठडीतच मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील पाथर्डी येथे 21 वर्षांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना कोठेवाडी गावात घडली होती. या घटनेतील एका कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. हा कैदी मोक्का अंतर्गत हर्सल तुरुंगात शिक्षा भोगत होता. यासोबतच हर्सूल कारागृहातील आणखी एका कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी … Read more

विजप्रश्नी माजीमंत्री शिवाजी कर्डिलेंच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- राहुरी येथे भाजपा राहुरी तालुकाच्या वतीने महावितरण कार्यालयावर विजेच्या विविध प्रश्नांसंदर्भात धरणे आंदोलन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेशजी लांबे, राहुरी कारखान्याचे व्हा.चेरमन दत्ताञय ढुस, कारखान्याचे संचालक के.मा.पाटील कोळसे,रविंद्र म्हसे,उत्तमराव आढाव, नंदकुमार डोळस,नानासाहेब … Read more