व्यावसायिकाची कार चोरली लाखाची रक्कम काढून घेतली अन्
अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- औरंगाबाद येथून अहमदनगर शहरात आलेल्या व्यावसायिकाची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यातील रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला आणि कार चाँदबिबी महालाजवळ सोडून दिली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील व्यावसायिक रिकेश पटेल … Read more