अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! कोरोना रुग्णसंख्या…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सध्या सगळीकडेच कोरोनाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अहमदनगर जिल्ह्यात देखील रुग्णासंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी नव्याने 448 कोरोनाबधित रुग्णांची भर पडली आहे. तर सुमारे 2 हजार बधितांवर उपचार सुरू आहेत. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र 97.55 वर घसरल्याने … Read more

धक्का लागल्याचा राग आला; युवकावर कोयत्याने वार केला

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  रेल्वेब्रीज चढत असताना धक्का लागल्याच्या कारणातून दोघांनी एका युवकाला कोयत्याने मारहाण केली. मंगळवारी सकाळी रेल्वेस्टेशन परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात हसी बुलमंदल (रा. पश्‍चिम बंगाल, हल्ली रा. केडगाव) हा युवक जखमी झाला आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोयत्याने हल्ला करणारे दोन युवकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात … Read more

दोन दुचाकींच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- दुचाकीने पाठीमागील बाजुने समोर चाललेल्या दुचाकीला धडक दिल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. अहमदनगर- दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. शिवाजी पाटिलबा लांडगे (वय 68 रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून अहमदनगर- दौंड महामार्गाने अरणगावातून जात होते. त्यांना पाठीमागील बाजुने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा नादात ट्रकची दुचाकीला धडक अन्

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या अपघातात योगेश मच्छिंद्र मुरूमकर (वय 30 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) या तरूण ठार झाला. अहमदनगर- सोलापूर महामार्गावर रूईछत्तीशी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. दरम्यान याप्रकरणी अंबादास अंकुश मुरूमकर (वय 24 रा. कोयाळ ता. आष्टी जि. … Read more

नगर जिल्हा परिषदेवर प्रशासक राजची शक्यता?, तर या महिन्यात होणार निवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्हा परिषदेच्या जागा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे. त्यानुसार येत्या दोन महिन्यात गट आणि गणाची रचना आस्तित्वात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची 20 मार्चला मुदत संपून प्रशासक राज येवून मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता निवडणूक विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी … Read more

अशी वेळ कोणावरही येऊ नये ! ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू …

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   श्रीरामपूर तालुक्यातुन एक वाईट बातमी समोर आली आहे, येथे ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने हळंहळ व्यक्त होते आहे. वाढदिवसाच्या दिवशीच चालकावर काळाने झडप घातली असून, यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कारखाना परिसरामध्ये विश्रांतीसाठी झोपी गेलेल्या ट्रॅक्टर चालक … Read more

अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाचीच वीज तोडून अधिकाऱ्यांना आत कोंडले जाईल; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  वीज वितरण कंपनीने शहरी ग्राहकांचे वीज बिल वसुलीसाठी वीज मीटर काढून नेण्याची कारवाई सुरू केली असून, याविरोधात शिवसेनेने वीज वितरण कंपनीला निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा आणि ही जाचक वसुली बंद करावी अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाचीच वीज तोडून अधिकाऱ्यांना आत … Read more

पशूंच्या औषध साठ्याचा तुटवडा….पशुधन आले धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- गेली काही दिवसांपासून अवकाळी पावसाने बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यातच आता बळीराजाचे पशुधन देखील धोक्यात आले असल्याचे चित्र सध्या पुणतांबा परिसरात दिसून येत आहे. पुणतांबा येथील पशुवैद्यकिय दवाखाना हा शेतकरी पशुधनासाठी अतिशय उपयुक्त ठरत असताना पशुंची औषधांचा गेल्या अनेक महिन्यापासून तीव्र तुटवडा असल्याने शेतकरी शेतमजूर यानां पशुच्या … Read more

खासगी बसची दुचाकीला धडक’ अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नीसह मुले…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात अपघातांची महिला वाढली आहे. दरदिवशी होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागतो आहे. यातच अशीच एक अपघाताची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौकाजवळ हॉटेल नीलसमोर खासगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पतीचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात पत्नी व दोन मुले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ही व्यक्ती होणार अहमदनगरची पालकमंत्री ?

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  नगर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून यात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव प्रथम क्रमांकावर आले आहे दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली, तर नगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होवू शकते. गेल्या अनेक दिवसांपासून नगरला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा विस्फोट ! एकाच दिवसात वाढले तब्बल इतके रुग्ण!

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 448 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आशिया खंडातल्या ‘या’ सर्वात मोठ्या धरण क्षेत्रात येतोय गूढ आवाज

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेल्या जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी अचानक मोठे गूढ आवाज आले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र हे आवाज नेमके कशाचे आहेत, याचे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देता आले नाही. विशेष बाब म्हणजे गेल्या 5 वर्षात पैठण तालुक्यात अनेक वेळा भूगर्भातून गूढ … Read more

शिर्डीत दीड हजाराहून अधिक व्यावसायिकांची कोरोना चाचणी.. एवढे बाधित आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतच्यावतीने शिर्डी शहरातील दीड हजार व्यावसायिकांची कोरोना तपासणी केली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये 57 रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहे. याबाबतची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. शिर्डी नगरपंचायतच्यावतीने दि.01 जानेवारी ते 10 जानेवारी यादरम्यान शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानदार, … Read more

राहता तालुक्यात प्रत्येकी तासाला दोन कोरोनाबाधितांची भर पडली

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे निर्बंध कडक करण्यात आले आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राहाता तालुक्यात 165 सक्रिय कोरोनाबाधित असून गेल्या 24 तासात 48 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभरात निर्बंध जारी केले आहेत. राहाता तालुक्यातही निर्बंध जारी … Read more

आ. पाचपुते म्हणाले…आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- नागवडे सहकारी साखर कारखाण्यात झालेले घोटाळे केशवराव मगर यांनी पुराव्यानिशी दाखविल्याने आपण त्यांना मदत करण्याचे ठरविले असल्याची माहिती आ.पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, स्व.शिवाजीराव नागवडे आणि माझ्यात राजकीय मतभेद होते मात्र आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही. आमचा नागवडे यांच्या खाजगी कारखान्याला … Read more

दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केल्या तब्बल 12 दुचाकी

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- अकोलेतुन चोरी गेलेल्या मोटारसायकलच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना चोरीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे. दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत … Read more

कोरोनामुक्त होताच आमदार रोहित पवार उतरले निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराला सुरवात केली आहे. आमदार रोहित पवार यांना कोरोना झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार काहीसा थंडावला होता. मात्र आता रोहित कोरोनामुक्त झाले असून ते आता निवडणुकीच्या रीगणात उतरले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपच्या प्रचाराला सुरवात केली. मात्र रोहित पवार नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराचे … Read more

कर्जत नगरपंचायत निवडणूक ! चार जागांसाठी इतके उमेदवार रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच कर्जत नगरपंचायतच्या चार प्रभागासाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज भरण्यात आली होती छाननीमध्ये यातील तीन अर्ज बाद झाले होते. त्यानंतर 18 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चार जागांसाठी आता 10 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दोन प्रभागांमध्ये दुरंगी तर दोन प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. … Read more