Ahmednagar Onion Rates : कांद्याच्या भावात काल शनिवारी 600 रुपयांनी वाढ
अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात काल शनिवारी 600 रुपयांनी वाढ झाली भाव 3800 रुपयांपर्यंत निघाले.(Ahmednagar Onion Rates ) कांदा आवकेत 9 हजार गोण्यांनी वाढ होऊनही भावात वाढ झाली. काल 208 वाहनांमधून 38 हजार 522 गोणी कांदा विक्रीसाठी आला होता. उन्हाळी कांद्यामध्ये मोठ्या मालाला … Read more