साईबन जवळ दोघांना हत्याराचा धाक दाखवून दीड लाखांना लुटले
अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोपरगावहून अहमदनगर शहराकडे येणार्या दोघांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख 50 हजार रूपयांची रोख रक्कम लुटली. याप्रकरणी राहुल संतोष कदम (रा. टीव्ही सेंटर, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चार लुटारूंविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना नागापूर एमआयडीसी परिसरातील साईबनजवळ ही घटना … Read more