खाजगी सावकारीला पोलिसांनी लगाम न घातल्यास शिवसेना धडा शिकविणार
अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कमी श्रमात जास्त नफा मिळवून देणारा सावकारी धंदा असुन कोपरगाव तालुक्यात खाजगी सावकारी सुरु आहे.या खाजगी अवैद्य सावकारीतुन अव्याच्या सव्वा दराने व्याज वसुल केले जात आहे. या सावकारशाहीच्या राक्षसी प्रथेवर कायदा असुनही तो कागदावरच दिसत आहे.ग्रामीण शहरी भागातील मजुर गोरगरीब त्याच बरोबर शेतकरी यांना प्रंचड व्याजाने कर्ज देवुन नंतर … Read more