उबाठा शिवसेनेला राजीनामा देताच बबनराव घोलप यांचे राजकीय भवितव्य धोक्यात… कारण काय ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यामुळे सध्या राजकीय माहोल पूर्णपणे तापलेला आहे. विविध राजकीय घडामोडी राज्याच्या राजकीय वर्तुळात घडत आहेत. राज्यातील काही नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोडीशी वेगळी भूमिका देखील घेतली आहे. यामध्ये बबनराव घोलप यांचा देखील समावेश होतो. बबनराव घोलप यांनी उबाठा शिवसेना पक्षाला नुकताच जय महाराष्ट्र केला … Read more

गावात डरकाळ्या फोडू नका, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा ! विखे पिता-पुत्रावर महिला सरपंचाचा घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. परंतु निर्यातबंदी निर्णयावरून संभ्रम निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. निर्यातबंदीचा हा निर्णय फसवा असून कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णत: उठवली पाहिजे अशी मागणी करत महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. राहाता कृषी उत्पन्न बाजार … Read more

आनंदाचा शिधा वाटपात तक्रार नको, योग्य नियोजन करावे : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : महायुती शासनाकडून शिवजयंती निमित्त देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळण्यासाठी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या मोफत साडी वाटपाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत. कोपरगावात ११८०० लाभार्थ्यांना मिळणार शिवजयंतीला आनंद शिधा आणि साडीचा लाभ वर्षभर विविध सणानिमित्त स्वस्त धान्य, रेशन … Read more

रोहित्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

विविध कारणांमुळे विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. रोहित्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांनी केले. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी आणि जोर्वे येथील शेतकरी व ग्रामस्थांची बैठक कोल्हेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नुकतीच घेण्यात आली. यावेळी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन राहुल दिघे अध्यक्षस्थानी होते. गेल्या दोन दिवसांपासून … Read more

कॉपी न करण्याची सामुहिक शपथ ! बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील अशोकनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्रातील विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याची सामुहिक शपथ घेऊन बारावीच्या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात झाली. तालुक्यातील अशोकनगर येथील (केंद्र क्रमांक ०२२७) या केंद्रातून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अशोकनगर, जानकीबाई आदिक माध्यमिक विद्यालय, खानापूर, अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड … Read more

सोमवारी भाजप नेते नितीन गडकरी अहमदनगर जिल्ह्यात येणार !

श्रीरामपूर येथील अशोक सहकरी साखर कारखान्याच्या नविन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प, नविन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तसेच नविन इन्सीनरेशन बॉयलर आदींचा उद्घाटन समारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती … Read more

Shirdi News : साईबाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक ; सर्पदंश झालेल्या १७ वर्षीय रुग्णांचे वाचविले प्राण !

काही तासांत जीव घेणारा व अतिविषारी असणाऱ्या मन्यार जातीच्या सापाचा दंश झालेल्या १७ वर्षीय तरुणांस श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. साईबाबांच्या रुग्णसेवेचा वारसा डॉ. अभिमन्यू कडू पुढे नेत आहेत. त्यांच्यासह सहकाऱ्यांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी याबाबत माहिती … Read more

Shirdi News : शिर्डी शहरात आता रात्री दहा वाजेनंतर होणार असे काही ! गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी…

Shirdi News

Shirdi News : शिर्डी शहरात आता रात्री दहा वाजेनंतर सर्वच दुकाने बंद राहाणार आहेत. तसे आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील छोटं मोठं कोणतंही दुकान अथवा हॉटेल खुले दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वमने यांनी सांगितले.श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या … Read more

Shrirampur District : श्रीराम नवमीनिमित्ताने श्रीरामपूर जिल्हा जाहीर करा !

Shrirampur District

Shrirampur District : महाराष्ट्रात २२ नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी शासन विचारधीन आहे. नुकतेच अयोध्या प्रभू श्रीरामचंद्रांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे. त्यामुळे शासनाने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषाचे आधारे होण्यासाठी अर्थ संकल्पीय अधिवेशनात जिल्हा विभाजन विधेयक एकमताने मंजूर करावे. त्यासाठी तरतूद करून येत्या श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा जाहिर … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविण्यास इच्छुक – प्रकाश आंबेडकर

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष किसन चव्हाण, राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख, जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, शहराध्यक्ष हनिफ शेख, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शासकीय जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध ! गडाखांचे सदस्यत्व रद्द

Ahmadnagar breaking

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील उपसरपंच गणेश बाळू गडाख यांच्या एकत्रित कुटुंबाने शासकीय जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. त्यामुळे गणेश बाळू गडाख हे उपसरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरले असून एकत्रित कुटुंबाने केलेले अतिक्रमण त्यांना भोवले आहे. संगमनेर तालुक्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर-मनमाड मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नगर-मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथील एका हॉटेलसमोर चारचाकी वाहन व दुचाकीचा नुकताच अपघात झाला. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून शंकर साहेबराव खपके (रा. गुहा), असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या एमएच १५ एफव्ही ३३५० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीस पाठीमागून … Read more

नेवाश्यात गावठी पिस्तुलसह एकाला अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : गावठी पिस्तुलसह तालुक्यातील जेऊर हैबाती येथील विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याला नेवासा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नारायण एकनाथ डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.१९) रात्री ११ वाजता देडगाव ते तेलकुडगाव जाणाऱ्या रोडवर देडगाव (ता. नेवासा) … Read more

Shirdi Crime : साईमंदिर परिसरात तलवारी, चॉपरने युवकावर प्राणघातक हल्ला

Shirdi Crime

Shirdi Crime : श्री साबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारी फोफावली असून आता पुण्यातील कोयता गँगसारखी गँग शिर्डीतही पहावयास मिळत आहे. साईमंदिर परिसरात पालखी रोडवर तलवारी, चॉपर घेऊन २४ वर्षीय तरुणावर तिघा जणांनी जोरदार हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शिर्डी पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिर्डी शहरात … Read more

कोपरगाव : दोन लाखांचा गुटखा पकडला : एकाला अटक, एक पसार

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील कोळपेवाडी- हनुमाननगर रस्त्यावर येथील तालुका पोलिसांनी २ लाख १९ हजारांचा गुटखा व चारचाकी कार ताब्यात घेऊन नुकतीच एकाला अटक केली. पोलिसांनी काल मंगळवारी (दि.२०) आरोपीला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्पाक मेहबूब मनियार (वय ३०, रा. १०५ हनुमाननगर) … Read more

Ahmednagar Crime : पूर्व वैमनस्यातून कोयत्याने दोघांवर वार, तिघांवर गुन्हा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : कुकाणे जुन्या वादातून रस्त्यात अडवून दोघांना कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी पाचेगाव फाटा रस्त्यावर शिवाजीराव कॉलेज ऑफ फार्मसी कमानीजवळ ही घटना घडली.‘त्यात दोघे जखमी झाले आहेत. शंभू कोळेकर, सारंग कोळेकर (दोन्ही रा. मुकिंदपूर, ता. नेवासे) व ज्ञानेश्वर दहिफळे (रा. दैत्यनांदूर, ता. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडांचा हैदोस, तरुणावर वार

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी शहरात गुंडांची दहशत पाहायला मिळाली. शहरात गर्दीच्या ठिकाणी तीन गुंडांनी हातात नंग्या तलवारी घेऊन हौदोस घातला. गुंडांनी तरूणाचा पाठलाग करत त्याच्यावर तलवारीने वार केले. पैसे व मोबाईल काढून देण्याची मागणी करत या गुंडांनी दहशत निर्माण केली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे. सुदर्शन शशिकांत वाणी असे हल्ल्यात जखमी झालेल्या … Read more

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की दिनांक १८ फेब्रुवारी २०२४५ रोजी अल्पवयीन मुलगी कोपरगाव बसस्थानकात बसलेली असताना आरोपी मोहसीन शेख याने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले व तिचा पाठलाग करून वाईट हेतूने तिचा हात … Read more