जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा हजारांच्या जवळपास
अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना नावाचे संकट जगभर अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातही याचा चांगलाच प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला, यामुळे … Read more