सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरावर चोरट्याचा डल्ला

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे तर दुसरे संकट घोंघावत आहे. जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे घरफोडी होवून 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात घरफोडीचा … Read more

बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक २०२५ साली उभारणार – उद्धव ठाकरे

बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल. त्यात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असे भव्यदिव्य स्मारक २०२५ साली उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. औरंगाबादमधील पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर हिंदूहृदसम्राट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात.!अवघ्या हजार रुपयांसाठी…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- बेपत्ता झालेली विवाहित महिला आढळून आली असता तिचा जबाब नोंदवण्यापूर्वी तिच्या पतीकडून एक हजाराची लाच स्विकारणार्‍या पोलीस नाईक बी. बी. देशमुख यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. शहरातील घोडेकर माळा परिसरात राहणारी एक महिला गेल्या काही दिवसांपासून मिसिंग होती. ती शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी … Read more

मोबाईल शॉपी फोडणाऱ्यास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- मोबाईल शॉपी फोडून घरफोडी करणार्‍या आरोपीला गजाआड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी योगेश काळु निरगुडे (रा. शिवडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे. याबाबतची फिर्याद संजय शिवनाथ शेळके (रा. देवठाण, ता. अकोले) यांनी दिली आहे. फिर्यादीवरून अकोले पोलिस स्टेशनला भादवी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या @ ६३९१९ !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३२ ने वाढ … Read more

विद्यार्थी काँग्रेसच्या नगर शहर अध्यक्षपदी चिरंजीव गाढवे यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-विद्यार्थी काँग्रेसच्या (एनएसयूआय) नगर शहर अध्यक्षपदी चिरंजीव गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर येथे काँग्रेस पक्षाच्या उत्तर विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी गाढवे यांना आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री … Read more

ड्रेसकोड! सरकारी कर्मचाऱ्यांना नो जीन्स नो टी-शर्ट

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- नुकतेच शिर्डी मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोडचा वाढ सुरु असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ड्रेसकोड असणार आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थीत असताना शासकीय … Read more

शिर्डीतील वाहतूक कोंडी रोखण्याची जबाबदारी यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्याबाबतचे आदेश काढले आहे. यामध्ये नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांची विनंतीवरून शेवगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची नियंत्रण कक्षात बदली … Read more

धूम स्टाईलने वृद्धेच्या गळ्यातील गंठण लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील खिलारी वस्ती परिसरात कल्पेश सुपर शॉपी किराणा दुकानात असताना सुशीला मिश्रीलाल लोढा या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातून तोडून घेऊन पळवून गेले आहे . सुशिलाबाई लोढा यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे फरार झाले. घटनास्थळी तातडीने पोलिस निरीक्षक खान … Read more

टेम्पो व दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरु आहे, या घटनांमध्ये दरदिवशी अनेकांचे नाहक बळी जात आहे. असाच एक अपघात श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे. श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावर नांदूर गावच्या शिवारात भरघाव वेगाने येणार्‍या टेम्पो व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार हा जखमी झाला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावर नांदूर … Read more

धक्कादायक! …जेव्हा बैलगाडीच्या मागे बिबट्या धावतो

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त आढळून आला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवीवस्तीवर हल्ले वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नुकतेच संगमनेर तालुक्यात एक ऊसतोड कामगार तोडीसाठी बैलगाडीतून शेतात चालले होते. त्याच दरम्यान रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेला … Read more

राष्ट्रवादीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवा – रुपाली चाकणकर

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- राजकारणात महिलांनी पुढे येऊन राष्ट्रवादीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावपातळीवर महिलांचे संघटन वाढवत आहे. प्रत्येक गावात महिला अध्यक्ष नेमावेत. तसेच महिलांची बूथस्तरीय रचना बळकट करून शरद पवारांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले. राष्ट्रवादी शहर व … Read more

शेतकरी आंदोलन चिघळवण्याचा काही मंडळींचा प्रयत्न : आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- केंद्रात यूपीए सरकार असताना बाजार समित्यांसाठी मॉडेल अ‍ॅक्ट आणणाऱ्या काँग्रेसला त्यांच्याच धोरणाचा विसर पडला आहे. कृषी विधेयकाबाबत केंद्र सरकार आंदोलक शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी दर्शवत आहे. मात्र काही मंडळी राजकीय फलीत साध्य करण्यासाठी आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्नात असल्याची टिका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. येथील विश्रामगृहात आमदार विखे … Read more

तब्बल ५० लाखांचा गैव्यवहार समोर , व्यवस्थापकावर गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने तारण मालमत्ता व सोनेतारण कर्जात बनावट दाखले बनवून विक्री केल्याचे लेखापरीक्षणात निष्पन्न झाले. तब्बल ५० लाखांचा गैव्यवहार समोर आला आहे. कवडे २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत आहे. शहर पोलिसात हा दुसरा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. सन २०१७-२० … Read more

मंत्री तनपुरेंच्या निवासस्थावर जाणारा मोर्चा अडवला…

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानाकडे जात असलेला धडक मोर्चा पोलीस प्रशासनानेच मोडीत काढला. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. आज दुपारी दोन वाजेदरम्यान नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वंचित बहुजन आघाडी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. … Read more

आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ड्रेसकोडचे बंधन !असे आहेत नियम ..

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-साईंच्या दरबारात ड्रेसकोड असावा, असा नियम जाहीर करण्यात आला होता. त्यावरून वादंग उठले आहे. अशातच साई दरबारानंतर सरकार दरबारीही काम करणाऱ्यांनाही आता ड्रेसकोडचे बंधन घालण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत,याबाबतचे निर्देश राज्य सरकारने आज जाहीर केले … Read more

जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य देत काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करा – आ.डॉ.तांबे

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार असून तो जनसामान्यांमध्ये अजूनही कायम आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काँग्रेसचा विचार समजून सांगत लोक कल्याणाची कामे प्राधान्याने करत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले … Read more

आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज तर १९५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ६१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९५ ने वाढ … Read more