नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत
अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- अहमदनगर तालुक्यातील सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ नुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर तालुक्यातील एकुण 105 ग्रामपंचायतीचे सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत न्यू आर्टस कॉमर्स … Read more